वधूचा शृंगार आणि मेकअप | Bridal Makeup Tips In Marathi ( Makeup )

Bridal Makeup Tips In Marathi मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाला खूप मोठा उत्सव समजला जातो. लग्न समारंभ मांडायची सर्वात चांगली दिसण्याचा प्रयत्न करतात त्यातल्यात्यात वर आणि वधू चा शृंगार पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहतात.

लग्नाच्या दिवशी प्रत्येक वधू आपण सुंदर दिसण्यामध्ये कसल्याही प्रकारची कसर सोडत नाही. आपण सर्वाधिक सुंदर दिसावे म्हणून महागातल्या महागात मेकअप करायला तयार होते.

Bridal Makeup Tips In Marathi | वधूचा शृंगार आणि मेकअप ( Makeup )

लग्नाचे विविध अशा आणि स्वप्न तर असतातच त्या अजून लग्न समारंभ जीवनामध्ये एकदाच होतो. त्यामुळे लग्न दिवशी वधू स्वताला सुंदर दिसण्यासाठी सर्वोत्तम शृंगार करण्याचा भरगोस प्रयत्न करत असते.

परंतु सुंदर शृंगार करण्यासाठी योग्य मार्गदर्शन च्या मदतीने सर्वोत्तम मेकअप करणे खूप गरजेचे आहे.

Bridal Makeup Tips In Marathi | वधूचा शृंगार आणि मेकअप ( Makeup )

जर तुम्ही लग्नाच्या शृंगार आघात चिंतेत असाल तर आजचा तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. कारण आजच्या लेखामध्ये आम्ही दिलेल्या काही सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही अगदी सहजरीत्या चांगला मेकअप करू शकता.

आजच्या लेखामध्ये आम्ही काही ब्रायडल मेकअप च्या संबंधित टिप्स घेऊन आलो. चला तर मग पाहूया.

Bridal Makeup Tips In Marathi | वधूचा शृंगार.

Bridal Makeup Tips In Marathi | वधूचा शृंगार आणि मेकअप ( Makeup )

1. मेकअप प्रोडक्टस्

सर्वप्रथम वधूला तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रॉडक्ट बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. मधुरा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तोडत बाजारामध्ये किंवा ऑनलाईन वेबसाईटवर सहजरित्या उपलब्ध असतात. तुम्ही त्यातील चांगल्या कंपनीला निवडून त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरू शकता.

त्याप्रमाणेच तुम्ही मेकअप करत असताना तुमच्या शरीराची स्क्रिन आणि रंग बघून मेकअप करावा. तुमच्या आवडीचा आणि तुमच्या स्किनल ला सूट होणारा मेकअप निवडणे तुमच्यासाठी अधिक फायद्याचे ठरेल.

मेकअप करत असताना वापरणारे प्रॉडक्ट ची यादी पुढीलप्रमाणे आहे खालील काही प्रोडक्स वापरून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मेकअप करू शकता.

  1. फाउंडेशन (foundation)
  2. कन्सीलर (Concealer)
  3. आय लाइनर (Eye liner)
  4. मस्कारा (Mascara)
  5. आय शाडो (eyeshadow)
  6. लिपस्टिक (Lipstick)

2. चेहऱ्याची क्लीझिंग करणे :

मेकअप साठी योग्य प्रॉडक्ट निवडल्यानंतर पुढची स्टेप येते चेहऱ्याला क्लीझिंग करण्याची.

भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाच्या वेळी वधूला चमकदार आणि भडक शृंगार करण्याची प्रथा आहे. यासाठी बऱ्याच वेळ पर्यंत चांगले लूक येण्याकरिता आपल्याला क्लीझिंग करावी लागते. खरंतर चेहऱ्याची क्लीझिंगने मेकअपची सुरुवात होत असते.

त्यासाठी चेहरा चांगल्या आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा व सुकू द्यावा. नंतर चेहऱ्यावर क्लीझिंग क्रीम लावावी. चेहरा क्लिझिंग पकेल्याने चेहर्‍यावरील अतिरिक्त माती आणि अनावश्यक घटक निघून जातात.

3. बेस -मुख्य शृंगार :

येथून मेकअप करण्यासाठी खरी सुरुवात होते. त्यामुळे मेकअप करण्यासाठी आपल्या चेहऱ्याला मुलायम करून घेणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी स्किन स्टोन किंवा मॉइश्चरायझर क्रीम बाजारात मिळतात. आशा क्रीम चेहऱ्याला लावून आपल्या हाताच्या बोटांनी चेहऱ्याची मालिश करावी.

त्यासाठी हलक्या रंगाचा किंवा आपल्या चेहऱ्यावर जो रंग सूट होतो त्या रंगाचा मॉइश्चरायझर क्रीमचा वापर करावा.

4. चेहऱ्याला मेकअप करण्याच्या टिप्स :

वरती आपण चेहऱ्याला मेकअप करण्यासाठी काही Products पाहिले होते. त्याच प्रोडक्ट चा वापर करून चेहऱ्याला मेकअप केला जातो.

मॉइस्चरायझर लावून चेहऱ्याची मसाज झाल्यानंतर दोन ते पाच मिनिटे चेहऱ्याला सुकू द्यावे. त्यानंतर सर्वप्रथम बेस प्रायमर संपूर्ण चेहऱ्याला योग्यरीत्या लावून घ्यावे.

तसेच हे प्रायमर लावत असताना योग्य ब्रशचा वापर करून चेहऱ्यावरील डाग किंवा पुरळ लपवण्याचा प्रयत्न करावा. प्रायमर अशाप्रकारे लावायचे चेहऱ्यावरील सगळे डाग गायब होऊन चेहरा निखरला पाहिजे.

तसेच प्रायमर मुळे आपल्या चेहर्‍यावरील मेकअप बराच वेळ टिकून राहतो. तसेच मेकअप पसरत नाही. बाजारा मध्ये विविध चांगल्या ब्रँडचे प्रायमर उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांचा वापर करू शकता.

प्रायमरचा वापर करून योग्य प्रकारे डाग पुरळ गायब केल्यानंतर योग्य प्रकारे घातक कन्सीलर चा वापर करावा. कंसीलर चा वापर चेहऱ्याला अधिक तेजस्वी बनविण्यासाठी केला जातो. केदार विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत परंतु आपल्या चेहऱ्याच्या तुजो रंग सूट होतो त्या रंगाच्या कन्सीलर खरेदी करावा.

Bridal Makeup Tips In Marathi | वधूचा शृंगार

कंसीलर नंतर चेहऱ्यावर फाउंडेशन लावावे. फाउंडेशन लावण्यापूर्वी मेकअप ब्रशनी सर्व फाउंडेशन एकत्रित करणे खूप गरजेचे आहे. चेहऱ्याच्या मध्यभागापासून सुरुवात करत संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावा. चमक रहित फाउंडेशन लावणे आपल्यासाठी अधिक फायद्याचे ठरेल.

तसेच ऋतुमानानुसार या फाउंडेशनचा वापर कमी अधिक प्रमाणात करावा. उन्हाळा ऋतु मध्ये फाउंडेशन अगदी कमी प्रमाणात वापरावे तर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे फाउंडेशनचा वापर करू शकता.

5. ब्लश करायच्या टिप्स :

ब्लश करत असताना ब्लश ब्रश मध्ये थोडेसे ब्लश घालून चेहऱ्यावर एक स्मित हास्य घेऊन गोलाकार भागांपासून जसे की, गाला पासून ते काना पर्यंत हळूहळू लावावे. त्यामुळे गाला पासून ते काना पर्यंतचा भाग देखील अधिक चमकदार आणि सुंदर दिसतो.

6. आय शाडो करायच्या टिप्स :

भारतीय वधूंना डोळ्यांचा मेकअप करणे फार आवडते. डोळ्यांचा मेकअप केल्या शिवाय कुठल्याही वधूचा मेकअप पूर्ण झाल्यासारखे भासत नाही. आपल्या चेहरा प्रमाणे आपल्या डोळ्यांना देखील मेकअप करणे खूप गरजेचे आहे.

आपण ज्या प्रकारचे वस्त्र परिधान केलेले आहेत त्या रंगाचा डोळ्यांचा मेकअप करणे अतिशय आकर्षक दिसतात. डोळ्या खालील व भुवयापर्यंत डोळ्यांचा मेकअप असतो. शक्यतो डोळ्यांचा मेकअप आपल्या त्वचेचा रंगानुसार किंवा आपण ज्या प्रकारची साडी घालतो त्या रंगाचा असावा.

मुख्यता आपले चेहराची ठेवणे ही आपल्या डोळ्यांवर निर्भर असते त्यामुळे डोळ्यांना आकर्षित करणे खूप गरजेचे आहे. डोळ्यांना सोनेरी आणि हलक्या गुलाबी रंगाची शेड अतिशय आकर्षक दिसतात.

त्याशिवाय विविध रंगाचे शेडचा वापर करून आपण डोळ्यांना मेकअप करू शकतो. सिल्व्हर आणि गोल्डन आय शाडोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

7. आय लाइनर टिप्स :

विवाह सारख्या मोठ्या समारंभांमध्ये डोळ्यांना आयशाडो व्यतिरिक्त आईलाइनर मेकअप करून डोळे आकर्षित केले जातात. विवाह एकच समारंभामध्ये शक्यतो भुऱ्या आणि विविध रंगाच्या आयलायनर चा वापर करू नये.

ब्लॅक आयलायनर चा वापर करणे तुमच्या मेकअपला अधिक खास बनवण्यासाठी फायद्याचे ठरेल. त्यामुळे शक्यतो ब्लॅक आयलायनर चा वापर करावा. तसेच लायनर वापरण्यापूर्वी ते आय लाइनर वॉटर प्रुफ आहे का नाही याची खात्री करून घ्यावी.

सर्वप्रथम आयलायनर लावण्याच्या अगोदर आपल्या डोळ्याच्या वरील पाकळीच्या आतील बाजूस काजळ लावून घेणे. डोळ्याच्या वरील बाजूस हलक्या हाताने झाड आणि आपल्या डोळ्याच्या आकार नुसार आयलायनर लावावे.

आयलायनर लावल्यानंतर काही वेळानी म्हणजेच आयलायनर पूर्णता सुकल्यानंतर डोळ्याला मस्करा लावावा. मस्कारा लावत असताना घुमावलार ब्रशचा वापर करावा.

8. काजळ लावण्याच्या टिप्स :

आपल्या डोळ्यांना आकर्षित करण्यासाठी काजल खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आजार आपल्याला विविध रंगांमध्ये पाहायला मिळते परंतु लग्नासारख्या मोठा समारंभामध्ये आपण केवळ ब्लॅक काजल चा वापर करावा.

काजळ लावत असताना ते काजळ वॉटरप्रूफ आहे का नाहीत याची खात्री करून घ्यावी.

9. लिप्स्टिक लावण्याच्या टिप्स :

Lipstick हे प्रत्येक मुलींना आवडणारे मेकअपच एक प्रॉडक्ट आहे. लिपस्टिक है वधूच्या मेकअप ला पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला पुन्हा मेकअप केला आणि लिपस्टिकच लावली नसेल तर तुमचा मेकअप पूर्ण होऊच शकत नाही.

लिपस्टिक मध्ये देखील विविध प्रकारचे रंग पाहायला मिळतात परंतु आपल्या बोटांच्या रंगावरून व आपण ज्या प्रकारचा मेकअप करत आहे त्यावरून आपण खोटे लिहा रंगाची लिपस्टिक लावावी हे ठरविले जाते. जर तुम्ही अगदी ब्राईड मेकअप केला असेल तर तुमच्यासाठी डार्क रेड, पिंक, ऑरेंज यांसारखे कलर अगदी सुट करतात.

परंतु तुम्ही चा मेकअप नॉर्मल असेल किंवा हे भिन्न असेल तेव्हा तुम्ही नॉर्मल कलर जसे की, ब्राऊन, सेंट पिंक, चॉकलेटी यांसारख्या रंगाचा वापर करू शकता.

मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? :

आता तुम्हाला मेकअप करताना कुठल्या टिप्स फॉलो करायला हव्यात यांबद्दल कळालेच असेल परंतु मेकअप करत असताना आपण काही गोष्टींची काळजी देखील घ्यायला हवी.

1. साधारणता सर्वच जण एक कॉमन चूक करतात ती म्हणजे फाउंडेशनची चुकीची शेड निवडणे होय. खरंतर फाउंडेशन तुमच्या लूकला पूर्णता कम्प्लीट करू शकतं आणि बिघडू सुद्धा शकत. त्यामुळे योग्य फाउंडेशन निवडणे खूप गरजेचे आहे. सर्वप्रथम स्वतःसाठी फाउंडेशन निवडत असताना आधी आपल्या चेहऱ्याच्या कडेला लावून बघावे. जर फाउंडेशन तुमच्या स्किन मध्ये ब्लेंड होऊन गायब होत असेल तर ते फाउंडेशन तुमच्या मेकअप बेस साठी परफेक्ट ठरते.

2. त्यानंतर मेकअप करताना दुसरी काळजी घ्यावी ती म्हणजे आयशाडो आणि लिपस्टिकचा कलर एकच असू नये. जर तुम्ही तुमच्या डोळ्यांना डार्क शेडस् वापरत असाल तर लिप्स्टिक नेहमी लाईट शेडच्या वापराव्यात.

3. तसेच ओठांवर लिपस्टिक लावत असताना लिपस्टिक डायरेक्ट ओठांवर लावू नये असे केल्यास आपले ड्राय होतात. त्यामुळे लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर नेहमी व्यासलीन चा वापर करा. नंतर लिफ लाइनर ने ओठाला योग्य शेप द्या. त्यानंतर तुम्ही जी लिपस्टिक लावणार आहात ती योग्यरीत्या लावून घ्यावी.

तर मित्रांनो ! ” Bridal Makeup Tips In Marathi | वधूचा शृंगार आणि मेकअप ( Makeup ) “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद !!!

Leave a Comment