Buyer म्हणजे काय? । Buyer Meaning in Marathi

Buyer Meaning in Marathi मित्रांनो, आपण बाजारपेठेमध्ये गेले असता बराच वेळा buyer ची भूमिका बजावत असतो. बरेच जण आपल्याला Buyer म्हणून बोलवत देखील असतात किंवा आपला उल्लेख करत असतात. परंतु आपल्यातील बऱ्याच जणांना Buyer या शब्दाचा मराठी अर्थ माहिती नसल्याने असे व्यक्ती गोंधळात पडतात.

आजच्या लेखामध्ये buyer meaning in Marathi आम्ही Buyer या शब्दाचा मराठी अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला अशा आले की, Buyer Meaning in Marathi हा लेख वाचून आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.

Buyer या शब्दाचा मराठी भाषेमध्ये अर्थ खरीददार असा होतो. खरीददार म्हणजे असे व्यक्ती जी एखाद्या दुकानांमध्ये, स्टॉलमध्ये किंवा मार्ट मध्ये जाऊन एखाद्या वस्तूची खरेदी करत असेल त्या व्यक्तीला buyer असे म्हटले जाते.

तसेच मोठ्या किरकोळ किंवा उत्पादन व्यवसायासाठी स्टॉप किंवा साहित्य निवडण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी नोकरी करत असलेली व्यक्ती म्हणजेच buyer होय.

Other Meaning of Buyer | Buyer शब्दाचे इतर अर्थ

Buyer हा शब्द मुख्यता खरेदीदार त्या अर्थाने वापरत असला तरीदेखील त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ पडतात ते पुढीलप्रमाणे;

  1. खरीददार
  2. खरेदी
  3. खरेदी करणारा व्यक्ती
  4. ग्राहक
  5. उपासक
  6. कमोडिटी
  7. जमा करता
  8. जमा

वरील सर्व मराठी शब्दां करिता इंग्रजी भाषेतील Buyer हा शब्द वापरला जातो.

तर मित्रांनो ! ” Buyer meaning in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!!

Leave a Comment