Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये

Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये

मित्रांनो आपण सर्वाना तर माहितीच आहे कि हिंदू धर्मामध्ये देव-देवतांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्यापूर्वी हिंदू संस्कृतीमध्ये सर्व प्रथम देव-देवतांच्या स्मरण केले जाते. हिंदू संस्कृती मध्ये वेगवेगळे देव पाहायला मिळतात व त्यांची वैशिष्ट्ये आणि ते देवांचे विशिष्ट महत्व देखील पाहायला मिळते. त्यामुळे आपण सर्वांना शनिदेव माहितीच आहे. शनिदेवाची पूजा आणि स्मरण …

Read more