ई कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती । E-commerce Meaning in Marathi

E-commerce Meaning in Marathi मित्रांनो ! आजचे जग हे डिजिटल जग झालेले आहे. इंटरनेटने आजच्या जगामध्ये आतोनात प्रगती केलेली आहे. लहानात लहान गोष्ट जरी करायचे म्हटले तरी आपल्याला इंटरनेटची आवश्यकता भासते.

आज खाण्याच्या वस्तू पासून ते अंगावर नेसणाऱ्या वस्तूंची खरेदी देखील ऑनलाईन पद्धतीने केली जाते. आणि हे सर्व काही शक्य झाले ते केवळ ई-कॉमर्स मूळे.

जेव्हा आपण ऑनलाईन कोणत्याही वस्तूची खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा अमेझॉन फ्लिपकार्ड, मिशो, मिंत्रा आणि यासारख्या बऱ्याच वेबसाईटची आठवण आपल्याला येते.

परंतु तुम्हाला माहिती आहे का अशा ऑनलाईन वेबसाईट वर आपण जी खरेदी करतो , आणि ऑनलाइन पेमेंट म्हणजेच ट्रांजेक्शन करतो सर्वकाही E-Commerce चा भाग आहे.

परंतु तुम्ही कधी विचार केलाय का, ई कॉमर्स म्हणजे काय? ई कॉमर्स चा व्यवसाय कसा केला जातो?

म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही E-commerce Meaning in Marathi ई कॉमर्स म्हणजे काय आणि कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आम्हाला आशा आहे की, E-commerce Meaning in Marathi हा लेख वाचताना आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.

ई कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती । E-commerce Meaning in Marathi

आजच्या काळात E-commerce खूप प्रगती केली आहे. सर्वसामान्य जनतेला देखील कॉमर्स चे महत्व कळाले आहे.

दैनंदिन वापरातील वस्तू स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केल्या जातात. जसे भाजी, फळे, किराणा आणि इतर वस्तू जवळच्या दुकानात सहज उपलब्ध होतात. दैनंदिन आणि आवश्यक वस्तू शिवाय इतर वस्तू, जसे कपडे, पादत्राणे, उपकरणे इत्यादी वस्तू सर्वात आधी E-commerce वरती उपलब्ध केल्या गेल्या. या वस्तू कमी आवश्यक असल्याने थोड्या उशिरा मिळाल्या तरी चालतात, शिवाय जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असतात.

भारतात Amazon, Flipkart या कंपन्या ओनलाईन वस्तू विक्रीसाठी अग्रेसर आहेत. येथून जर एखादी वस्तू मागवली तर चार ते पाच दिवसात तुमच्या घरापर्यंत येते. वस्तू पोचल्यानंतर पैसे देण्याचा पर्याय देखील यांनी उपलब्ध करून दिला. यामुळे बहुतांश लोक ऑनलाइन स्वरूपाने खरेदी करण्यास पसंत करतात. यानंतर भारतामध्ये E-commerce व्यवसाय वाढू लागला आणि स्थानिक व्यवसायांचे महत्व कमी झाले. 

E commerce म्हणजे काय? What is e commerce in Marathi

Commerce म्हणजेच व्यवसाय किंवा व्यापार होय. इंटरनेटच्या सहाय्याने जो व्यापार केला जातो त्याला E-commerce असे म्हणतात. ई कॉमर्स एक सेवा आहे, जी इंटरनेटच्या माध्यमातून कस्टमरला पुरवली जाते.

सुरवातीच्या काळामध्ये बाजारामध्ये जाऊन थेट वस्तूची खरेदी विक्री केली जात होती हा झाला पारंपारिक व्यापार.

आलिकडच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पारंपारिक व्यापाराचे रूपांतर इंटरनेट च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपाचे झाले. आज लहानात लहान गोष्ट जरी खरेदी करायची म्हटली तरी ती ऑनलाईन E-commerce वेबसाइटच्या मदतीने केली जाते.

E-commerce मध्ये सर्व काही खरेदी-विक्रीच्या सुविधा या ग्राहकाला इंटरनेटच्या माध्यमातून पुरविल्या जातात. आणि यामध्ये पेमेंट देखील ऑनलाइन पद्धतीने केले जाते. म्हणजेच सर्व व्यापार आज डिजिटल स्वरूपाने होतं आहेत.

थोडक्यात सांगायचे म्हणजे, E-commerce हा ऑनलाइन मार्केटिंगचा असा व्यवसाय किंवा व्यापार आहे ज्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने सर्व प्रोडक्ट आणि सर्विसची खरेदी विक्री ऑनलाईन स्वरूपाने केली जातात.

E-commerce बिजनेस कसा केला जातो?

मित्रांनो तुम्हाला E-commerce म्हणजे काय हे कळालेच आसल आता आपण कसा केला जातो ते पाहणार आहोत.

E-commerce व्यवसायातील संपूर्ण कार्य हे ऑनलाईन स्वरूपाचे असते. ऑनलाईन पद्धतीने कोणताही प्रॉडक्ट किंवा सर्विस ची खरेदी विक्री केली जाते यामध्ये पैशांची देवाण-घेवाण देखील ऑनलाईन स्वरूपाने केली जाते.

E-commerce बिझनेस करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक ऑनलाइन स्टोअर तयार करावे लागते त्यामधील सर्व प्रकारच्या वस्तू, सेवा आणि सर्विसेस ची मार्केटिंग म्हणजेच प्रमोशन करावे लागते.

यानंतर एखादा ग्राहक आपल्या स्टोअरमधून एखादी वस्तू किंवा सर्विस खरेदी करत असतो तेव्हा तो त्याला हव्या त्या वस्तूची ऑर्डर करतो. ते प्रोडक्ट सर्विस आपल्याला निर्मात्याकडे ऑर्डर करावे लागते त्यानंतर निर्माता सप्लायर द्वारे ती वस्तू आपल्यापर्यंत घरपोच करतो. यामध्ये सप्लायर्स जो काही शिफ्टिंग चार्ज असतो तो आपल्याला द्यावा लागतो तसेच यामध्ये पद्धती आहेत ज्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजेच आपली वस्तू घरी पोहोचल्यानंतर पैसे देऊ शकतो किंवा ऑनलाइन पेमेंट देखील करू शकतो ऑनलाइन पेमेंट आणि ते मिळत आहेत‌ त्यामध्ये आपण क्रेडिट कार्ड, एटीएम केव्हा बँकेचा यूपीआय वापरून पेमेंट करू शकतो.

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या कॉमर्स बिजनेस सर्वोत्कृष्ट स्टोअर्स आहेत.

ई कॉमर्स चे प्रकार Types of E-commerce in Marathi

E commerce चे साधारणता तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

 1. व्यवसाय ते ग्राहक | Bussiness to Customer | B2C

व्यवसाय ते ग्राहक याप्रकारच्या व्यवसायामध्ये ई-कॉमर्स कंपनी आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विस थेट ग्राहकांना ऑनलाइन मार्केटिंग द्वारे तसेच प्रमोशन करून विकत असतात. या व्यवसायामध्ये केवळ व्यवसाय ते ग्राहक यांच्यामध्ये व्यापार होत असतो.

उदाहरणार्थ :- ॲमेझॉन, फ्लिपकार्ट.

 1. व्यवसाय ते व्यवसाय | Bussiness to Business | B2B

व्यवसाय ते व्यवसाय हा ईकॉमर्स व्यवसायाच्या दुसरा आणि महत्वपूर्ण प्रकार आहे. व्यवसाया ते व्यवसाय मध्ये पहिली कंपनी दुसऱ्या कंपनीकडून प्राॅडक्ट किंवा सर्विसेस ची खरेदी करत असते. म्हणजे यामध्ये व्यवसाय ते व्यवसाय कसा व्यवहार केला जातो.

जसे की, एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीकडून कच्चामाल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर नवीन पक्क्या मालामध्ये करते.

 1. ग्राहक ते ग्राहक | Customer to Customer | C2C

ग्राहक ते ग्राहक या प्रकारामध्ये एखादा ग्राहक स्वतः वस्तू किंवा सेवेला दुसर्‍या ग्राहकाला ऑनलाइन स्वरूपात विकत असतो. यामध्ये वस्तू तयार करणारा आणि वस्तू घेणारा दोघेही ग्राहक असतात त्यामुळे या प्रकाराला ग्राहक ते ग्राहक म्हटले जाते.

ई -कॉमर्स चे फायदे

ई कॉमर्स चे बरेचसे फायदे आहेत त्यातील प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे-

आजच्या काळामध्ये हसणे खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे अलीकडच्या दोन वर्षांमध्ये तर क्षेत्र खूपच पसरले आहेत. कार लोक तुमच्याकडे सतीमाता लोकांना घराच्या बाहेर निघणे अशक्य झाले. महामारी चा पहिला संपूर्ण जगामध्ये पसरला होता अशा परिस्थिती मध्ये लोकांना बाहेर जाण्यास किती वाटत होती म्हणून एखादी वस्तू खरेदी करायचं तरी लोक ई-कॉमर्स चा वापर करु लागले.

1. घरपोच सेवा :

ई-कॉमर्स चा सर्वात मोठा आणि महत्वाचा फायदा म्हणजे घरपोच सेवा. बहुतांश व्यक्तींना बाहेर बाजारपेठांमध्ये जाऊन वस्तूची खरेदी करणे कंटाळवाणे वाटते. ई-कॉमर्स वेबसाइट वरून असतो ना गेल्यावर त्या वस्तू तीन ते चार दिवसात घरपोच मिळतात यामुळे वेळेची बचत तर होतेच त्यासोबत आपली शारीरिक ऊर्जा देखील वाचते.

तसेच बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी आपल्याला दुचाकी किंवा चारचाकी सारख्या वाहनांची गरज भासते ऑनलाईन नसतो मागवला आणि आपला खर्च देखील आज पण तसेच काही वेळा ऑनलाइन केव्हा आणि कॉमर्स मध्ये मोठ्या प्रमाणात सुट देखील दिले जाते.

2. पैशाची बचत :

एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्याला घराबाहेर पडून बाजारात जाऊन ती वस्तू घ्यावी लागते. जवळच्या बाजारात उपलब्ध नसेल तर थोडे दूर जावे लागेल. परंतु ई कॉमर्स व्यवसायामुळे घरबसल्या वस्तू मागवता येतात. बाजारापेक्षा कमी किमतीत उत्तम दर्जाच्या वस्तू घरापर्यंत पोहचतात, म्हणजेच वस्तूंच्या किमतीच्या काही टक्के प्रमाणात डिस्काउंट दिला जातो. अशाप्रकारे ई-कॉमर्स मुळे पैशाची देखील बचत होते‌

3. असंख्य पर्याय :

बाजारपेठेत एखाद्या वस्तूची खरेदी करताना आपल्याला काही मोजकेच पर्याय दाखवले जातात परंतु ई-कॉमर्स या उलट आहे. ई-कॉमर्स वेबसाइट वर एखादी व्यवस्था साठी असंख्य पर्याय उपलब्ध असतात.बऱ्याच वेळा स्थानिक बाजारपेठेत आपल्या गरजेनुसार वस्तू मिळत नाहीत. अशा वेळेस ऑनलाईन वस्तू मागवणे हा पर्याय उपयुक्त ठरतो. जिथे आपल्याला जशी वस्तू हवी आहे तशी निवडता येते आणि कमी किमतीत घरपोच वस्तू आणता येते. 

4. ऑनलाइन व्यवहार :

कॉमर्स करून खरेदी केलेली वस्तू किंवा आपल्याला ऑनलाईन स्वरूपाचा करावा लागतो घामाच्या पैशाची देवाण-घेवाण ऑनलाइन स्वरूपाचे करावे लागतील तसेच काही वेळा कॉमर्स वेबसाईट व डिस्काउंट दिला जातो.

5. रिटर्न पॉलिसी :

काही वेळा ई-कॉमर्स वेबसाइट वरून आपण खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला आवडला नसेल तर आपण त्या लगेच कॅन्सल करू शकतो तर काही वेळा आपली ऑर्डर घरी पोचल्यावर आपल्याला ती वस्तू आवडली नसल्यास करून आपले पैसे मिळवू शकतो किंवा त्या बदल्यात दुसरी वस्तू मागवू शकतो.

ई कॉमर्स चे तोटे :

 1. ई-कॉमर्स मध्ये काही वेळा आपण जी वस्तू ऑर्डर केली त्या वस्तूंच्या बदल्यात वेगळा प्रॉडक्ट देखील येतो.
 2. काहीवेळा ई-कॉमर्स वेबसाइट च्या नावाखाली वेबसाईट देखील असतात ग्राहकांची फसवणूक करतात. बहुतांश ग्राहक अशा वेबसाईटला बळी पडून स्वतःच्या बँकेचा नंबर किंवा क्रेडिट कार्ड नंबर देऊन बँकेतील रक्कम गमावतात.
 3. त्यामुळे ई-कॉर्मस वेबसाईट वरून केव्हा आहे प्रॉडक्ट खरेदी करत असताना ती वेबसाईट डुप्लिकेट नाही याची तपासणी करूनच प्रोडक्ट खरेदी करावा.

ई कॉमर्स चे भविष्य काय असेल ?

आजच्या काळामध्ये हसणे खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे अलीकडच्या दोन वर्षांमध्ये तर क्षेत्र खूपच पसरले आहेत. कार लोक तुमच्याकडे सतीमाता लोकांना घराच्या बाहेर निघणे अशक्य झाले. महामारी चा पहिला संपूर्ण जगामध्ये पसरला होता अशा परिस्थिती मध्ये लोकांना बाहेर जाण्यास किती वाटत होती म्हणून एखादी वस्तू खरेदी करायचं तरी लोक ई-कॉमर्स चा वापर करु लागले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये कॉमर्सची मोठा प्रसार होऊन ई कॉमर्स चे भविष्य उज्वल असेल.

यशस्वी ई-कॉमर्स व्यवसाय उदाहरण Successfully E-Commerce Business Example

इंडिया मध्ये ई-कॉमर्स व्यवसायाने खूप प्रगती केली आहे आजच्या लेखामध्ये e commerce meaning in Marathi आम्ही यशस्वी ई-कॉमर्स व्यवसायाचे 10 उदाहरणे घेऊन आलती पुढीलप्रमाणे-

 1. Amazon Development Centre India Pvt. Ltd.
 2. Grofers India Pvt. Ltd.
 3. Flipkart Internet Pvt. Ltd. (Walmart)
 4. Nykaa E-Retail Pvt. Ltd.
 5. Think & Learn Pvt. Ltd. (Byjus)
 6. Zomato Ltd.
 7. Just Dial Ltd.
 8. MakeMyTrip Ltd.
 9. Myntra Designs Pvt. Ltd.
 10. One97 Communications (Paytm)

तर मित्रांनो, ” ई कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती । E-commerce Meaning in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment