शरद पवार यांच्यावर निबंध मराठी | Essay on Sharad Pawar in Marathi

Essay on Sharad Pawar in Marathi महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक महान नेते होऊन गेले. स्वराज्य राज्याचे स्वराज्य आणि सुराज्य मध्ये रूपांतर करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जनक आहेत.

आज देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव सर्वजण आदराने घेतात. स्वतंत्र भारतामध्ये अनेक नेते होऊन गेले शरद पवार एक महान नेते म्हणून ओळखले जातात. व आज देखील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांना आदराने सन्मान करतात.

शरद पवारांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता साहेब या नावाने ओळखतात. तसेच शरद पवार यांना शेतकऱ्यांचे नेते म्हणून देखील ओळखले जाते.

शरद पवार यांच्यावर निबंध मराठी | Essay on Sharad Pawar in Marathi

महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी धडपडणारे व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विकास साधणारे शरद पवार यांचे कर्तुत्व खरच महान आहे आजच्या लेखामध्ये आपण याच महान व्यक्तिमत्वावर निबंध पाहणार आहोत.

चला तर मग पाहूया, शरद पवार यांच्यावर निबंध मराठी | Essay on Sharad Pawar in Marathi.

शरद पवार यांना शेतकऱ्यांचा नेता म्हणून जरी करत असले तरी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा जन्म 22 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणी झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार तर आईचे नाव शारदाबाई पवार असे होते.

शरद पवार यांचे व्यक्तिमत्व खरंच अलैकिक आहे. शरद पवार यांना त्यांच्या कर्तृत्वाचे समाजसेवा देखील सर्वसामान्य जनतेला समजावून सांगने, प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने विचारपूस करणे, जाती भेद असा भेदभाव न करून सर्व जनतेला सामान्य दृष्टीने पाहणारे नेता म्हणजे शरद पवार साहेब होय.

जातीभेद असा भेदभाव न पाळता सर्वसामान्य जनतेतील गुणांची पारख करणारे नेते म्हणजे शरद पवार व म्हणूनच शरद पवार यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही साहेब म्हणून ओळखते तर विकास पुरुष म्हणतात तर कोण राजकारणातील महान नेतृत्व देखील म्हणतात.

बारामतीच्या खाण्यातून शरद पवारांसारख्या हिऱ्याला शोधून काढण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले.म्हणून शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभले.

आपल्या असामान्य व्यक्तिमत्वनाने देखील शरद पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले. महाराष्ट्राचे सर्वात कमी मुख्यमंत्री बनण्याचा मान देखील शरद पवार त्याला मिळविला आहे म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी माहिती 12 डिसेंबर या दिवशी विविध कार्यक्रम साजरे केले जातात त्यामध्ये संपूर्ण देशाचे नेतृत्व करण्याचे काम शरद पवार यांनी आपल्या हाती घेतले. त्यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच देशातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

राजकारणाची नवीन परिभाषा देणारे शरद पवार हे लोकांच्या मनोरंजनासाठी केव्हा स्वतःचे कर्तृत्व सांगण्यासाठी भाषण न देता, लोकांच्या मनामध्ये खोलवर परिणाम पडेल आसे मुद्देसूद आणि योग्य तेवढेच प्रभावकारी व परिणामकारक आणि प्रचंड जनसंपर्क असणारे शरद पवार हे आपल्या देशातील महान नेते आहेत.

Essay on Sharad Pawar in Marathi

शरद पवार यांचे वय आणि शिव वर्षापेक्षा जास्त झाले असले तरी देखील राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी करत आहेत त्यांचे मत जाणून आपले निर्णय घेतात. पवार हे केवळ राजकारणाचे संबंधी नसून ते एक अभ्यासू, व्यासंगी नेते आहे. साहित्य कला संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व दाखवले आहे.

 शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार सोबत कृषी मंत्री होण्याचा

 देखील मान  मिळविला आहे. केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी भारतातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याकरता प्रयत्न केले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे व त्यांनी उत्पादनक्षम व्हावे याकरिता त्यांनी अनेक सुधारणा केल्या.

त्यासोबतच क्रीडा क्षेत्रामध्ये देखील शरद पवार यांचे कर्तृत्व असामान्य होते कित्येक वर्ष ती बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष देखील होते. जागतिक क्रिकेट बोर्डाचे देखील ते काही काळ अध्यक्ष होते. तसेच कुस्ती आणि कबड्डी परिषदेचे देखील ते अध्यक्ष होते. तिला सोबत असताना साहित्य आणि तंत्रज्ञान हे क्षेत्र देखील आपुलकीचे वाटत.

 महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नावाजलेले नेते म्हणून शरद पवार यांना संपूर्ण देशभरामध्ये ओळखण्यात येत होते.

 खूप कमी वयामध्ये शरद पवार यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला व त्यामध्ये यश देखील प्राप्त केले.

 महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन करण्यामागे शरद पवार यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. संपूर्ण भारत देशांमध्ये महाराष्ट्र राज्याला विकसित करण्यामध्ये व महाराष्ट्रातला एक वेगळे स्थान निर्माण करून देण्यामध्ये शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा होता.

शरद पवार यांनी बारामती येथे केलेल्या बारामती पॅटर्न हाऊस देशभरामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देखील बारामती पॅटर्न ला भेट देऊन शरद पवार यांचे कौतुक केले.

 महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागामध्ये सिंचन सुविधा, आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान यांचा विकास असे गाव तेथे रस्ता आणि गाव तेथे वीज कनेक्शन हे शरद पवार यांचे सूत्र महाराष्ट्र मध्ये सर्वत्र अस्तित्वात करण्यात आले.

Essay on Sharad Pawar in Marathi

 शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट नेतृत्व असून त्यांच्या देशातील प्रत्येक पक्षातील उमेदवारांची चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तसे त्यांचे पुतणे अजित दादा पवार यांनी देखील शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे योगदान दिले.

 भारतीय राजकारणामध्ये एक असामान्य व्यक्तिमत्त्व व त्यांचे कर्तृत्व व त्यांनी आपल्या देशासाठी केलेली कार्य हे पाहून शरद पवार यांचे नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलेले जाईल. भ्रष्टाचार नव्हे तर संपूर्ण देश घरांमध्ये शरद पवार यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व सर्वोत्कृष्ट मग ओळखले जाते.

 आपल्या देशाच्या व देशातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी धडपडणारे शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना…..!

 तर मित्रांनो ! ” शरद पवार यांच्यावर निबंध मराठी | Essay on Sharad Pawar in Marathi “  हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आभार शेअर करा.

Read Also :

 धन्यवाद!

Leave a Comment