फुलांची आत्मकथा निबंध मराठी | Fulanchi Atmakatha Essay In Marathi । Fulanchi Atmakatha In Marathi

फुलांची आत्मकथा निबंध मराठी | Fulanchi Atmakatha Essay In Marathi । Fulanchi Atmakatha In Marathi

मित्रांनो ! आजच्या लेखामध्ये आम्ही ” फुलांची आत्मकथा निबंध मराठी “ घेऊन आलोत आम्हाला आशा आहे की हा निबंध वाचून आपणास नक्कीच आवडेल.

बागेमध्ये हजारो फुले फुललेले असतात त्या  प्रत्येक फुलाचा हा  आकार, रंग आणि सुगंध हा वेगवेगळ्या पाहायला मिळतो. मीदेखील बागेत फुलणाऱ्या हजारो फुलांतील एक सुप्रसिद्ध असे फुल आहे.

लहान मुलांपासून वडीलधार्‍या माणसांचा पर्यंत सर्वजण मला पाहून ओळखतात कारण फुलांचा राजा म्हणून मला ओळखले जाते व सर्व फुलातील सुंदर फूल असण्याची उपाधी मला मिळालेली आहे. होय, मी गुलाब बोलतोय.

फुलांची आत्मकथा निबंध मराठी | Fulanchi Atmakatha Essay In Marathi । Fulanchi Atmakatha In Marathi

माझा जन्म ह्याच झाडामध्ये झाला. जेव्हा मला या सुधारणांमध्ये लावण्यात आले तेव्हा माझे झाडे खूपच लहान होते आज मी दोन वर्षाचा झालेलं आहे व  माझ्या झाडाला खूप फुले येतात त्यातील मी एक फूल आहे.

दोन दिवस अगोदर मी माझ्या बाजूला असणाऱ्या सोबत काटेरी फांदीवर फुलत होते. कळी अवस्थेत असताना मला स्वत: वर खूप अभिमान वाटत होता.

बागेमध्ये  असणाऱ्या सर्व फुलांपैकी सर्वात सुंदर फुल म्हणून आम्हाला ओळखले जात होते.

जेव्हा मी कळी स्वरूपामध्ये होते तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येत होता की मी केव्हा एकदा फूल बनवणे या झाडावरती फुले. अखेर तो दिवस उजाडला आणि माझे रूपांतर कळी मधून फुलांमध्ये झाले.

मी फूल झाल्यानंतर माझ्या झाडावर खूप सुंदर दिसत होते.  उद्याना मध्ये येणारे सर्व लहान मुले, मुली मला पाहण्यासाठी माझ्या जवळ येऊ लागले. काही जण तर माझ्या सोबत सेल्फी देखील काढू लागले.

त्यामुळे मला खूप आनंद झाला. तसेच जसे मी फूल अवस्थांमध्ये झाले माझा सुगंध सर्वत्र दरवळत होता. व माझ्या सुगंधाला पाहून भवरे, मधमाश्या आणि इतर कीटक माझ्याजवळ येऊ लागले.

सकाळ सकाळी दवबिंदू माझ्या अंगावर पडले ते दवबिंदू माझ्या अंगावर जणू हिऱ्या-मोत्याचा प्रमाणे दिसू लागले.

त्यानंतर जोरदार हवेची झुळूक येताच माझा चेहरा आणखीनच फुलला पाणी सूर्यप्रकाशामध्ये खेळायला आम्ही शिकवू लागले. ऋतुमानानुसार आमचा बहार देखील बदलत जाते.

वसंत ऋतूमध्ये आमचा बहर अधिक असतो. त्यामुळे माझ्या बाजूला माझे लहान मोठे भाऊ भावंडे येऊ लागतात व आमच्या झाडावर गुलाब गुलाब पाहायला मिळतात.

तसेच या उद्यानामध्ये असलेले माझे इतर सवंगडी म्हणजेच चाफा, चमेली, चंम्पा, जाई- जुई, सूर्यफूल मोगरा इत्यादी फुले उद्यानाचे आणि माझे आणखीनच शोभा वाढवतात.

मी गुलाब वेगवेगळ्या रंगांमध्ये पाहायला मिळते. माझा लाल, गुलाबी, पांढरा, पिवळा, केशरी असे विविध रंग पाहायला मिळतात. त्यातील लाल रंग हा सर्वांच्या आवडतीचा आहे.

आम्ही सर्वजण मिळून उद्यानामध्ये येणारे लहान-मोठे वृद्ध सर्वच व्यक्तींचे लक्ष आमच्याकडे वेधून घेतो. जरी कोणी मला तोडण्याचा प्रयत्न केला तर, माझे काठे माझे रक्षण करतात.

मी फक्त मधमाशांना रस न देता विविध प्रकारे उपयोगी पडते. पर्यावरणाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

माझा सुगंध दहावा पर्यावरणातील कित्येक दूर अंतरावर देखील पसरलेला असतो. परंतु आजकाल काही लोक मला विनाकारण तोडतात.

तर काही लोकं त्यांचा फायदा करण्याच्या हेतूने मला तोडतात. मला तोडून मशीन मध्ये टाकतात माझ्या पाकळ्या पासून गुलाब जल, परफ्यूम आणि विविध सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात. तसेच अगरबत्तीला सुगंध देण्यासाठी माझा वापर केला जातो.

याशिवाय माझ्या  पाकळ्या पासून गुलकंद, शरबत तेल आणि आयुर्वेदिक औषधे देखील तयार केली जातात त्यामुळे मला अधिकच महत्त्व प्राप्त झालै आहे. माझे हे महत्व पाहून जगभरामध्ये 7 सप्टेंबरला आणि भारतामध्ये 7 फेब्रुवारीला ” गुलाब दिवस” साजरा केला जातो.

मी खुप जणांचे आवडते फूल आहे .आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मी खूप आवडत असे. त्यामुळेच जवाहरलाल नेहरू यांच्या जाकेट च्या खिशाला म्हणून नेहमीच पाहायला मिळत होते. याशिवाय माझा वापर पुष्पगुच्छ मध्ये केला जातो.

एखाद्याला अभिनंदन शुभेच्छा द्यायच्या असेल तर माझा वापर मोठ्या प्रमाणात करतात. डेकोरेशन मध्ये देखील मला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही शेतकरी तर माझी वाढती मागणी करून शेती देखील करत आहेत व त्यातून त्यांना आर्थिक फायदा होत आहे.

अशा प्रकारे आम्ही फुले सर्व प्रकारे तुमच्या मनुष्याच्या फायद्याची ठरत आहोत. परंतु तुमच्यातील काही लोक हे आमचा वापर योग्यरित्या करत नाहीत.

विनाकारण आम्हाला तोडून टाकतात त्यामुळे आम्ही हळूहळू सुकू लागतो. तुम्ही विनाकारण आम्हाला नव्हता आमच्या सुंदरतेचा आणि आमच्या पासून होणारा उपयोग याचा आस्वाद घेतला तर तुम्हाला आणखीन आमची मदत होईल.

तर मित्रांनो ! ” फुलांची आत्मकथा निबंध मराठी | Fulanchi Atmakatha Essay In Marathi । Fulanchi Atmakatha In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख सुद्धा अवश्य वाचा :

Leave a Comment