गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध | Godhadiche Atmakathan Marathi Nibandh

गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध | Godhadiche Atmakathan Marathi Nibandh

मित्रांनो ! आजच्या लेखामध्ये आम्ही ” गोधडीचे आत्मकथन या विषयावर निबंध मराठी  ”  घेऊन आले आम्हाला आशा आहे की हा निबंध वाचून आपणास नक्कीच आवडेल.

गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध | Godhadiche Atmakathan Marathi Nibandh

पावसाळ्याचे दिवस चालले होते. सर्वत्र मुसळधार पाऊस पडत होता आणि मी कामावर होतो. माझी घरी जाण्याची वेळ झाली होती तरी पाउस काही थांबायला तयार नव्हता. म्हणून मी पावसामध्ये घरी जाण्याचा निश्चय केला. घरी जाईपर्यंत मी पूर्ण भिजलो होतो आणि मला थंडी वाजू लागली. आता मी ठरवले की सर्वप्रथम कपडे बदलून गोदरी अंगावर पांघरून अंगातील थंडी घालवणार.

ठरल्याप्रमाणे मी माझ्या रूममध्ये गेलो आणि गोधडी अंगावर पांघरलेल्या ने मला खूप बरे वाटले. माझ्या अंगातील थंडी क्षणात पळून गेली व मला गरम वाटू लागले. खरंच या गोधडी मध्ये इतकी उघड असते की, कितीही थंडी असो गोधडी पांघरली ची थंडी क्षणामध्ये पळून जाते.

खरातर ही गोधडी मला माझ्या आईने दोन वर्षापूर्वी तिच्या हाताने शिवून दिली होती. आता या गोधडीची अवस्था थोडी खराब झाली आहे तरीसुद्धा या मध्ये मला अधिकच ऊब मिळते.

अंगावर गोधडी पांघरलेल्या ने मला खूप बरे वाटले. मी काहीतरी विचार करत असताना माझ्या कानावर एक आवाज आला ‌ मी विचारले कोण? प्रत्‍युत्तर लवकर आले नाही मला वाटले माझा भास असेल. म्हणून मी झोपणार तो पर्यंत मला पुन्हा एकदा आवाज आला. मी इकडे तिकडे पाहीले मला कोणीही दिसले नाही तेव्हा मला कळाले की मी अंगावर पांघरली गोधडी माझ्याशी बोलत आहे.

गोधडी माझ्याशी बोलत होती, ” अरे बाळा, मी गोधडी बोलते. खूप दिवस झाले मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा होती, स्वतःचे मनोगत जाण्याची इच्छा होती. परंतु ती वेळ कधी आलीच नाही म्हणून मी आज तुझ्याशी बोलते, माझी आत्मकथा सांगत आहे.”

गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध | गोधडीचे आत्मकथा मराठी निबंध

माझा जन्मा गेल्या दोन वर्षांमध्ये झाला म्हणजेच तुझ्या आईने स्वतःच्या हाताने खूप महिन्यात करून दोन महिन्यांमध्ये मला पूर्ण केले. मला ऊबदार थंडीपासून लोकाचे बचाव करण्यासाठी बॉबी आणि सुंदर रूप देण्यासाठी तुझ्या आईचा महत्त्वाचा वाटा आहेत कदाचित तुझ्या आईने मला शिवले नसते तर माझा जन्म देखिल झाला नसता.

तुला थंडीच्या दिवसांमध्ये पावसाच्या दिवसांमध्ये तुझा बचाव करण्यासाठी तु माझा वापर करतोस. जेव्हा तो थंडीपासून रक्षण करण्यासाठी माझा वापर करतो तेव्हा मला खूप आनंद वाटते की, लोकांच्या मदत कार्य साठी माझा वापर केला जात आहे. तुला जेव्हा गरज असते तेव्हा तू माझा वापर करतोस.

आज मला तुझ्याशी काही सांगावेसे वाटले म्हणून मी इथे बोलायला आले. मी नेहमीच थंडीपासून रक्षण करण्यासाठी तुझी काळजी घेत असते परंतु तू माझी काळजी घेतोस का?

सुरुवातीला तुझ्या आईने मला बनवले तेव्हा तुझी आई माझा खुप सांभाळ करीत असे. परंतु मी जेव्हा तुझ्याकडे आले तेव्हा पैसे माझी अवस्था खूपच बिघडली. तुझी आई मला वेळच्या वेळी स्वच्छ खळखळता पाण्यामध्ये धूवून काढायची माझ्यातील काही टाके तुटले असेल तर त्याला लगेच शिवून घ्यायची.

परंतु जेव्हापासून आले तुझ्याकडे आले तेव्हापासून माझी अवस्था खूपच खराब झाली आता कित्येक महिने झाले तुम्हाला धुतले सुद्धा नाही. तुला केवळ थंडीच्या दिवसांमध्ये माझी आठवण येते. इतर वेळेस मी तुझ्या घरामध्ये कुठेही पडलेली असते. त्यामुळे माझ्या अंगावरची धूळ बसते घरातील उंदीर इतर किडे माझ्या अंगावर घेतात हे पाहून मला खूप दुःख होते. परंतु तू जराशी देखील माझी काळजी घेतली असती तर मला खूप आनंद झाला असता आणि आज मी ज्या अवस्थेमध्ये आहेत ती अवस्था माझी राहिली नसती.

शेवटी जाताना सांगते की मला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नसून केवळ तू फक्त मला वेळेवर स्वच्छ करून मी कुठे फाटले तिकडे मला शिवून घे आणि वेळेवर माझी काळजी घे हीच विनंती!

एवढे म्हणून गोधडी चा आवाज शांत झाला. तेव्हा मला जाणवले की मागील दोन वर्षांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये गोधळी ने माझी किती मदत केली होती. परंतु त्या

बदल्यांमध्ये मी एकदा ही तिला स्वच्छ केले नाही किंवा तिची काळजी घेतली नाही.

त्यानंतर मी नीचे केला की मी गोधडीची योग्य काळजी घेईल. सकाळी उठल्या उठल्या बरोबर मी त्या गोधडीला स्वच्छ धुतले व तिचे टाके तुटलेले शिवून घेतले व गोधडीला करून पुन्हा कपाटामध्ये स्वच्छ ठिकाणी ठेवले.

तर मित्रांनो ! ” गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध | Godhadiche Atmakathan Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment