Hope Meaning in Marathi । Hope म्हणजे काय?

Hope Meaning in Marathi मित्रांनो आपण बऱ्याच वेळा दोन व्यक्तींनी आपापल्या मध्ये संवाद करताना पाहतो तेव्हा त्यांच्या तोंडातून Hope हा शब्द नक्कीच ऐकला असेल.

परंतु आपल्यातील बहुतांश जणांना Hope या शब्दाचा मराठी अर्थ माहीत नाही. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही i Hope Meaning in Marathi | Hope या शब्दाचा मराठी अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्हाला आशा आहे, हा लेख वाचून आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.

i Hope Meaning in Marathi

Hope हा शब्द साधारणता आशा या मराठी शब्दासाठी वापरला जातो. म्हणजेच एखादे कार्य आपल्या मनासारखेच व्हावे असे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते किंवा आशा असते.

त्यामुळे एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या कृतीची आशा बाळगणे म्हणजे Hope ठेवणे होय. साधारणत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर आशा ठेवत असते.

स्वतःचा विकास व्हावा व प्रगती व्हावी अशी इच्छा बाळगणे म्हणजेच आशा बाळगणे होय. तसेच एखाद्या कार्याबद्दल किंवा कृतीबद्दल मनोमन इच्छा होणे याला देखील आपण अशा बाळने असे म्हणू शकतो.

Hopes शब्दाचे इतर अर्थ | Other Meaning of Hope

Hope या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ आला बाळगणे असा होत असला तरी देखील hope हा शब्द विविध शब्दाच्या अर्था साठी वापरला जातो ते पुढीलप्रमाणे;

  1. आशा बाळगणे
  2. अपेक्षा ठेवणे
  3. इच्छित गोष्ट
  4. इच्छा करणे
  5. उमेद बाळगणे
  6. ज्याच्यावर सर्वांची भिस्त आहे असा व्यक्ती

वरील सर्व मराठी शब्दांसाठी आपण इंग्रजी भाषेतील hope हा शब्द वापरू शकतो.

i Hope Meaning in Marathi

Hopeful या शब्दाचा मराठी अर्थ आशावादी असा होतो.

उदाहरणार्थ, एखादे काम करण्यापूर्वी आपण त्या गोष्टींमध्ये यशस्वी होतो अशी आशावादी इच्छा ठेवणे. वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील आपण अजून अधिक काळ जगू शकते, अशी आशा बाळगणे त्याला आपण आशावादी वृत्ती असे म्हणतो.

Hopeless ( होपलेस ) या शब्दाचा मराठी अर्थ हताश असा होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपण सकारात्मक विचार करतो परंतु ती गोष्ट मनासारखे न झाल्यास आपण हताश होतो म्हणजेच होपलेस होतो.

तसेच एखाद्या व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचे अशा किंवा अपेक्षा नसतात तेव्हा त्या व्यक्तीला आपण Hopeless असं म्हणतो.

Never lose Hopes Meaning in Marathi

नेवर लॉस होप या शब्दाचा मराठी अर्थ आशा सोडू नका असा होतो. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती चांगलं काही घडेल असा विचार करणे किंवा अशा करणे सोडून देते तेव्हा त्या व्यक्तीला Never lose hopes असे म्हटले जाते म्हणजेच अशा सोडू नका किंवा ऊमेद सोडू नका.

तर मित्रांनो ! ” Hope meaning in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment