Influencer Meaning in Marathi | इन्फ्लुएन्सर म्हणजे काय?

मित्रांनो आपण बऱ्याच वेळा इन्फ्लुएन्सर हा शब्द ऐकला असेल. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना इन्फ्लुएन्सर म्हणजे काय किंवा‌ Influencer Meaning in Marathi माहिती नाही.

त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही Influencer Meaning in Marathi | इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? घेऊन आलोत.

Influence म्हणजे प्रभाव आणि Influencer म्हणजे प्रभावित करणारी व्यक्ती.

एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी प्रभावीत करणे, जाहिरात करणे, समीक्षण करणे इत्यादी सर्व काम Influencer द्वारे केले जाते.

बरेच मोठमोठे ब्रँड आणि वेबसाइट्स या लोकांकडून जाहिरात करून घेण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांच्याजवळील वस्तूंचा आणि सेवेची जास्तीत जास्त विक्री व्हावी याकरिता.

Influencer यांच्याकडून सर्वाधिक इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यासोबतच फेसबुक आणि यूट्यूब च्या माध्यमातून देखील बरेच Influencer जाहिरात करतात.

Influencer Meaning in Marathi

इन्फ्लुएन्सर म्हणजेच प्रभावित करणारे व्यक्ती. बरेच जण इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून Influencer करतात यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे म्हटले जाते.

social media influencer सारखे बरेच प्रकार पडतात जसे की, micro influencer, celebrity influencer, blog influencer. च्या विविध माध्यमातून एखादी व्यक्ती आपल्यावर प्रभाव टाकत असेल, तर त्या व्यक्तीला Influencer असे म्हटले जाते.

याप्रमाणेच influencer शब्दाचे विविध अर्थ आहेत ते पुढील प्रमाणे;

  1. नियंत्रक
  2. सक्रिय
  3. प्रभाव
  4. प्रभावशाली
  5. परिवर्तन
  6. क्रिया प्रभाव,
  7. गतीज प्रभाव
  8. बदल करा

तर मित्रांनो ! Influencer Meaning in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment