कुंडली जुळणे म्हणजे काय ? Kundali Matching Marathi । Kundli Matching In Marathi

कुंडली जुळणे म्हणजे काय ? Kundali Matching Marathi । Kundli Matching In Marathi

Kundali Matching Marathi कुंडली जुळणे किंवा गुण जुळणे हे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार लग्न करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात.

हिंदू धर्मामध्ये आणि खास करून भारतामध्ये केले जाणारे सर्व विवाहामध्ये घरात असलेले वृद्ध अज्जी आजोबा यांसारख्या व्यक्तींचा आशीर्वाद आणि आई-वडिलांचा आशीर्वाद असेल तर ते लग्न पूर्णपणे संपन्न होते असे मानले जाते.

त्यामुळे Kundali Milan आणि Gun Milan अवश्य असते. आज आपण या लेख मध्ये Kundali Milan Marathi आणि Gun Milan Marathi भाषे मध्ये पाहुया.

कुंडली जुळणे म्हणजे काय ? Kundali Matching Marathi । Kundli Matching In Marathi

त्यामुळेच लग्नामध्ये कुंडली जुळवणे हे खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. कुंडली चांगल्याप्रकारे जुळली तरच विवाह निश्चित स्वरूप आणि पूर्ण होऊ शकतो. कुंडली जुळवल्या वरून हे कळते की कशाप्रकारे वर आणि वधू यांच्या कुंडली मधील ग्रह त्यांना आशीर्वाद देतात किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये काय दोष आहे. जर कुठल्या प्रकारचा दोष आढळला तर खूप दोष निवारण करून पुन्हा पुढील लग्नाच्या सर्व क्रिया केल्या जातात.

आणि आजच्या जगा मध्ये काही संकेतस्थळ आणि मोबाइल मध्ये असलेले काही कुंडली अँप्लिकेशन मध्ये आपल्याला घर बसून Online Kundali Matching Marathi मध्ये करता येतो.

वर आणि वधू दोघांच्या कुंडली मध्ये एकूण छत्तीस गुण असतात आणि या 36 गुणांपैकी दोघांच्या किती गुण जुळतात हे पाहिले जाते. आणि चांगल्या प्रकारचे गुण जुळले म्हणजेच 18 पेक्षा जास्त गुण जर एकमेकांशी जुळत असतील तर त्यांचा विवाह संपन्न केला जातो.

कुंडली मिळण्याचे किंवा गुण मिळणे यांचे महत्त्व | Kundali Matching Important In Marathi

ग्रह आणि खगोलीय पिंड यांचा आपल्या जीवनावर खास परिणाम होत असतो‌. जेव्हा कधी लग्नाचा विषय येतो किंवा मुलगा आणि मुलगी यांच्या कुंडलीतील ग्रहांची दशा पाहिली जाते. जर वर आणि वधू यांना ग्रहबल चांगल्याप्रकारे आशीर्वाद देत असतील तर त्यांचा विवाह निश्चित केला जातो.

सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजेच लग्न करण्यासाठी किंवा दोन व्यक्ती एकमेकांसाठी योग्य आहेत हे पाहण्यासाठी कुंडली जुळणे Kundali Matching हे महत्त्वाचे ठरते. जर मुलगा आणि मुलगी या दोघांच्या मधील कुंडली चांगल्याप्रकारे जुळत असतील तर त्यांच्या भविष्यामध्ये सुख, शांती, समाधान आणि आनंद येईल अशी कल्पना केली जाते.

Kundali Matching Marathi वर्णन कसे करावे?

कुंडली मिळवण्यासाठी किंवा गुण मिळवण्यासाठी नाडी गुण याला प्रथम प्राधान्य दिले आहे. नाडी गुण प्रतिकूल असेल तर 28 गुण जुळणे हे अशुभ मानले जाते.

कुंडली मध्ये एकूण 36 गुण असतात. त्यातील 21 ते 30 गुण जुळवणे खूप शुभ मानले जाते. 17 ते 20 गुण जुळणे हे विश्वसनीय मानले जाते तर 0 ते 16 गुण मिळणे हे अशुभ मानले जाते.

Kundali Matching Meaning In Marathi | कुंडली जुळणे म्हणजे काय?

हिंदू परंपरेमध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाच्या अगोदर कुंडली मिलन किंवा कुंडली जुळणे ही सर्वात महत्वपूर्ण विधी मानली जाते. यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी त्यांची तारे सुसंगत आहेत किंवा नाही हे निर्धारित करण्यासाठी वधू आणि वर यांच्या जन्म कुंडली जुळण्यासाठी ची एक प्रक्रिया आहे.

जन्मतारीख आणि नावानुसार कुंडली जुळवणे ही जन्म कुंडली जळण्याची आणि मुलगा आणि मुलगी यांच्यात सुसांगता स्थापित करण्याची सर्वोत्तम आणि सर्वात अचूक पद्धती आहे. दीर्घ आणि आनंदी नात्याचा आनंद घेण्यासाठी विवाह सोहळा करण्याआधी शुभमुहूर्त बघितल्या जातो त्याप्रमाणेच वधू आणि वर हे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहू शकतात किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या जन्म कुंडली मधील गुण जुळतात का नाही हे पाहिले जाते.

कुंडली जुळणे Kundali Matching हे मुख्यता तीन घटकांवर अवलंबून असते ते पुढील प्रमाणे;

1. वधू आणि वर यांच्या मधील एकूण किती गुण जुळतात ते पाहिले जाते.

2. मंगळ दोषाची उपस्थिती आहे का नाही ते पाहिले जाते.

3. नवामसा चार्ट सामर्थ

लग्ना साठी कुंडली जुळणे कसे कार्य करते? How Does A Kundali Matching For Marriage Work

कुंडली जुळवणे किंवा गुण जुळणे हे हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक विवाह संपन्न करण्याअगोदर केली जाणारी खूप महत्वपूर्ण विधि आहे. सुखी आणि दीर्घ वैवाहिक आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी जोडप्याने त्यांच्या आयुष्याची गाठ बांधूनया आधी हिंदू ज्योतिष शास्त्रातील कुंडली जुळणे हे पाहिले जाते.

वर आणि वधू यांच्यातील कुंडली जुळवण्याचे दोन मार्ग आहेत, ते पुढील प्रमाणे;

1. नावा नुसार कुंडली जुळवणे Kundali Matching by Name in Marathi

2. जन्म तारखेनुसार कुंडली जुळवणे Kundali Matching by Date of Birth

नावा नुसार कुंडली जुळवणे त्यामध्ये मुख्यतः वर आणि वधू यांची नावे तपासले जातात. त्याला नावाने गुण मिलन असे देखील म्हटले जाते. यामध्ये वर आणि वधू यांच्या नावांचा वापर करून गुणांची तपासणी केली जाते.

जन्म तारखेनुसार कुंडली जुळवणे याला जन्मपत्रिका जुळणी असेसुद्धा म्हणतात. जन्मतारखेनुसार कुंडली जुळवणे हे वयोमर्यादा अष्टक कुटा वर आधारित आहे. आणि दोन व्यक्तींच्या जन्मतारखे मधील सुसंगत पणा तापासून त्यांच्यातील गुणांची जोडणी केली जाते.

कुंडली जुळण्या मध्ये गुण जुळणे म्हणजे काय? What Is Matching Points In Kundali Matches

वधू आणि वर यांच्या जन्माच्या तपशील वर आधारित अष्टकूट गणना खूप महत्त्वाची ठरते. कुंडली जुळण्या मध्ये जन्मतारखेनुसार केव्हा नावानुसार खाली दिलेल्या आठ गुणांची सुसंगत पणा विवाहाचे भाग्य ठरवते.

1. वर्ण

पहिला गुणधर्मा वधू आणि वर यांची वर्णांची म्हणजेच जातीची तुलना करते. वाराचा वर्ण एकतर वधू पेक्षा उच्च किंवा वधूच्या वर्णां च्या समान असला पाहिजे. हा पैलू दोघांमधील मानसिक सुसंगतेवर प्रकाश टाकतो.

2. वाश्य

नाव आणि जन्मतारखेनुसार गुण मिलन करताना हा गुण निश्चित करतो कि, दोघांपैकी कोणता अधिक प्रभावी आणि नियंत्रित आहे.

3. तारा

वधू आणि वर यांचा जन्म तारा किंवा तारा यांची तुलना नात्याने आरोग्य भाग्य निश्चित करण्यासाठी केली जाते.

4. योनी

भावी जोडप्यातील लैंगिक सुसंगतता या गुणा वरून निश्चित केली जाते.

5. ग्राह मैत्री

भावी जोडप्यातील बौद्धिक आणि मानसिक संबंध ग्रह मैत्री गुण‌ मीलना द्वारे नाव आणि जन्म तारखे द्वारे मोजले जाऊ शकते.

6. गण

हा गुण व्यक्तिमत्व, वागणूक, वृत्ती आणि दोघांच्या दृष्टिकोनातील सुसंगतता निश्चित करण्यासाठी फायद्याचा ठरतो.

7. भकूट

भकूट गुण विवाहानंतर आर्थिक समृद्धी आणि कौटुंबिक कल्याणाची स्थिती दर्शवते. लग्नानंतर वधू आणि वर यांच्या करिअरच्या वाढीची दिशा या गुणावरून ठरवली जाते.

8. नाडी

नाडी हा गुण सर्वात शेवटचा गुण असून या गुणांमध्ये जास्तीत जास्त गुण सामावलेले असतात. हा गुण संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याबद्दल सांगतो. आणि संतती चे मुद्दे देखील या गुणा द्वारे निश्चित केले जातात. नाडी दोषाची उपस्थिती हे वधू आणि वर यांच्या लग्नाच्या शक्यतेवर परिणाम करू शकते.

तर मित्रांनो ! ” कुंडली जुळणे म्हणजे काय ? | Kundali Matching Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment