Marathi Koligeet | Marathi Koligeet Lyrics in Marathi | मराठी कोळीगीते

Marathi Koligeet मित्रांनो ! आपण चित्रपट विविध भाषेतून पाहत असतो. जसे की, मराठी, हिंदी, तेलुगू , तमीळ, इंग्रजी इत्यादी. प्रत्येक चित्रपटाची शोभा वाढवण्याकरिता त्या चित्रपटांमध्ये काही गाणी किंवा गीते असतात. ऐकायला अतिशय सुंदर आणि मनाला बनवणारे हे गीते सर्वांनाच खूप आवडतात मराठीमधील कोळीगीते तर सर्वांच्याच आवडीची असतील.

भाषेतील वेगळेपणा, वेगवेगळ्या वेशभूषा तसेच प्रत्येका गीतांची वेगळी साला आणि अर्थ हा सर्वांना एखाद्या गाण्याच्या प्रेमात पडण्यासाठी भाग पाडतो.

Marathi Koligeet | Marathi Koligeet Lyrics in Marathi | मराठी कोळीगीते

अलीकडच्या काळामध्ये मराठी कोळीगीते तर खूपच प्रसिद्ध झालेले आहेत. सर्वांनाच कोळीगीते ऐकायला आणि पाहायला खूप आवडतात.

आजच्या लेखात आम्ही मराठी कोळीगीते घेऊन आलोत. चला तर मग पाहूया, ” Marathi Koligeet | Marathi Koligeet Lyrics in Marathi | मराठी कोळीगीते “

मराठी कोळी गीते म्हणजे काय?

कोळी हे एक प्रकारची जात आहे जे समुद्रकिनारे राहतात तेव्हा त्यांचा मुख्य व्यवसाय मासेमारी असतात. कोळी जातीचे लोक मुख्यता मुंबईच्या समुद्रकिनारी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

कोळी लोकांची भाषा तसेच वेशभूषा आहे इतर लोकांपेक्षा वेगळी असते. मासेमारी करत हे लोक आपले जीवन जगत असतात. कोळी गीतां मधून या लोकांचं जीवन चरित्र दाखवले जाते.

त्यांचे राहणीमान, त्यांची वेशभूषा त्यांची भाषा या सर्वांचे वर्णन मराठी कोळीगीत यांमधून केले जाते.

Marathi Koligeet | Marathi Koligeet Lyrics in Marathi | मराठी कोळीगीते

1. डोल डोलतंय्‌ वाऱ्यावरी | Dol Dolty Varyavri

डोल डोलतंय्‌ वाऱ्यावरी

बाय माझी डोल डोलतंय्‌ वाऱ्यावर

खंडोबा राया परतंय्‌ मी पाया

तुझे भेटीला हाणीन नौकेला

डोंगरची माऊली कोल्यांची सावली

दर्यान्‌ कोल्यांचे हाकेला धावली

होरं कसं जाऊ दे बारान्‌ गावीला

माव्हरं सोनेरी पडेल आपले डोलीला

माव्हरं कसं परलंय्‌ आपले डोलीला

शिंगाला सरगा काटेरी पाला

पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌ गो

पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌

डोल डोलतंय्‌ वाऱ्यावरी

बाय माझी डोल डोलतंय्‌ वाऱ्यावरी

2. एकविरा आई तू डोंगरावरी | Ekvira ai Tu Dongravari

एकविरा आई तू डोंगरावरी

नजर हाय तुझी कोल्यांवरी

कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी ग

पाठीशी उभी हाय एकविरा आई ग

धनी माझा गेलाय बारांडोलीला

अवचित सुटलाय वादली वारा

मागनं मांगतंय एकविरा आई ग

धनी माझा येऊदेस दर्या किनारी ग

दसऱ्याचे आई तुझे सणाला

जोऱ्यांशी येऊ आई तुझे होमाला

नवसाचा मान देऊ कोमबऱ्या-बकऱ्यांचा ग

खना-नारलाशी भरीन ओटी ग

चैताचे आई तुझे सणाला

पोरांशी येऊ आई तुझे भेटीला

3. पा‌रू गो पारू | Paru go Paru

पा‌रू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

वर आयलेंन तुला वर आयलेन

बपारूरेच गावाचे तुला वर आयलेंन

वर आयलेंन तुला वर आयलेन

बरेच गावाचे तुला वर आयलेंन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

वर आयलेन मना वर आयलेन

कंचे कंचे मना वर आयलेन

वर आयलेन मना वर आयलेन

कंचे कंचे मना वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

मर्चे गावांची गो वर आयलेन

मर्चे गावांची गो वर आयलेन

मर्चे गावांची गो वर आयलेन

मर्चे गावांची गो वर आयलेन

नको रे बाबा मर्चे गावाला

खांद्यावर म्हावरं व्हावयाचं नाय

नको रे बाबा मर्चे गावाला

खांद्यावर म्हावरं व्हावयाचं नाय

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

खार दांड्यांची गो वर आयलेन

खार दांड्यांची गो वर आयलेन

खार दांड्यांची गो वर आयलेन

खार दांड्यांची गो वर आयलेन

नको रे बाबा खार दांड्याला

खरपाचे रस्त्याला, तोल जाईल

नको रे बाबा खार दांड्याला

खरपाचे रस्त्याला, तोल जाईल

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

उतन गावांची गो वर आयलेन

उतन गावांची गो वर आयलेन

उतन गावांची गो वर आयलेन

उतन गावांची गो वर आयलेन

नको रे बाबा उतन गावाला

पाणी भरावा जमावाच नाय

नको रे बाबा उतन गावाला

पाणी भरावा जमावाच नाय

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

मुरंब्या गावांची गो वर आयलेन

मुरंब्या गावांची गो वर आयलेन

मुरंब्या गावांची गो वर आयलेन

मुरंब्या गावांची गो वर आयलेन

नको रे बाबा मुरंब्या गावाला

म्हावरं वाहून माझा दिस जाईल

नको रे बाबा मुरंब्या गावाला

म्हावरं वाहून माझा दिस जाईल

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू वेसावची पारू

वर आयलेन तुला वर आयलेन

पारू गो पारू आता काय

करू देऊ कनचे तुला गावाला

पारू गो पारू आता काय

करू देव कनचे तुला गावाला

बाबा वर नको बघू, बेल गावाचे

दिसवं ना, आपले गावाला

बाबा वर नको बघू, बेल गावाचे

दिसवं ना, आपले गावाला

बाबा वर नको बघू बेल गावाचे

दिसवं ना, आपले गावाला

बाबा वर नको बघू बेल गावाचे

दिसवं ना, आपले गावाला

बाबा वर नको बघू बेल गावाचे

दिसवं ना, आपले गावाला

4. मी हाय कोली | Mi hay koli

मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी

अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी 

वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतील गो तुझ्यावरी 

कला गो पारू करतेस हयो नखरा , चल जाऊ बाजारी 

चल गं पारू आयलीय ही हिरू कर बाजाराची तैयारी 

सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी 

सर्गा नि हलवा ताजं हय म्हावरं पारुचे पल्ल्यावरी 

झिंगा नि पाला काटेरी म्हावरं दिसतय सोनेरी 

घेरे काका ताजं हाय म्हावरं पारुचे पल्ल्यावरी 

अरे कोली यो नाखवा दर्यानिशी हाणतंय म्हावरं सोनेरी 

मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी

अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी 

5. एकविरा आई तुझी पालुखी गो | Ekvira ai tuzi palakhi go

एकविरा आई तुझी पालुखी गो

पालुखी चंदनाssssची

एकविरा आई तुझी पालुखी गो

पालुखी चंदनाssssची

कोरस – एकविरा आई तुझी पालुखी गो

पालुखी चंदनाssssची

कोरस – एकविरा आई तुझी पालुखी गो

कोरस – पालुखी चंदनाssssची

पालुखी गो आई चंदनाची

घडविली तुला कोssssनी

पालुखी गो आई चंदनाची

घडविली तुला कोssssनी

अन, घडविली बोलते पाचु या

पाचु या पांडवाssssनी

कोरस – एकविरा आई तुझी पालुखी गो

कोरस – पालुखी चंदनाssssची

कोरस – एकविरा आई तुझी पालुखी गो

कोरस – पालुखी चंदनाss

घडविली बोलते घडविली

धर्मा या बंधवांssssनी

घडविली बोलते घडविली

धर्मा या बंधवांssssनी

नकुल सहदेवानी गो माझे

भीमा या बंधवाssssनी

नकुल सहदेवानी गो माझे

भीमा या बंधवाssssनी

सजविली बोलते अर्जुन या

अर्जुन या बंधवाssssनी

कोरस – एकविरा आई तुझी पालुखी गो

कोरस – पालुखी चंदनाssssची

कोरस – एकविरा आई तुझी पालुखी गो

कोरस – पालुखी चंदनाssssची

टिंमक्याचे ताल कारली गो

माहेरी गावाssssला

टिंमक्याचे ताल कारली गो

माहेरी गावाssssला

गुल्लाल उरवीत चरवीली

माझे आईचे गो डोंगराssssला

गुल्लाल उरवीत चरवीली

माझे आईचे गो डोंगराssssला

अन, आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

कोरस – आईचा उदो उदो बोला

चैताचे सणाssssला

तर मित्रांनो ! Marathi Koligeet | Marathi Koligeet Lyrics in Marathi | मराठी कोळीगीते “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment