माझा आवडता कलावंत मराठी निबंध | Maza Avadta Kalavant Marathi Nibandh

माझा आवडता कलावंत मराठी निबंध | Maza Avadta Kalavant Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण माझा आवडता कलावंत मराठी निबंध लेखन  पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हाला माहित असेल ते कलावंत आहात असा व्यक्ती असतो जो कुठल्यातरी गोष्टींमध्ये प्राविण्य प्राप्त करतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तो अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावतो.

त्याच्या अंगी असलेल्या कला च्या साह्याने तो समाज परिवर्तन करण्याचे कार्य देखील करीत असतो. चला तर मग पाहूया, माझा आवडता कलावंत मराठी निबंध | Maza Avadta Kalavant Marathi Nibandh

माझा आवडता कलावंत मराठी निबंध | Maza Avadta Kalavant Marathi Nibandh

प्रत्येक व्यक्ती हा दिसायला वेगवेगळ्या रुपात असतो त्याचा आवाज, रंग आणि चेहरा देखी वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असलेला छंद देखील वेग वेगळाच असतो. कोणाला नृत्य करायला आवडते तर कोणाला वाचायला आवडते तर कोणी चित्रकला मध्ये अतिशय उत्कृष्ट असतो.

स्वतःच्या अंगी असलेल्या या कलेचा वापर करून प्रत्येक व्यक्तीला समाजासमोर नवीन काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. काही लोक आपल्या कलेच्या साहाय्याने जगासमोर एक नवीन आदर्श देखील निर्माण करतात.

परंतु मला भुलवणारे व माझे आवडते कलावंत म्हणजेच मराठी साहित्यामध्ये सुप्रसिद्ध असे कवी ठरलेले विष्णू वामन शिरवाडकर होय.

विष्णू वामन शिरवाडकर यांना स्थापण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. माझे आवडते कलावंत हे विष्णू वामन शिरवाडकर आहेत. कुसुमाग्रज यांनी आपल्या प्रभावी असा मराठी साहित्यातून आणि काव्य लेखनातून समाजा समोर नवीन आदर्श निर्माण केला.

कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या प्रभावी साहित्यामुळे त्यांना ” ज्ञानपीठ “ या पुरस्काराने गौरविले देखील करण्यात आले.

कुसुमाग्रज हे माझे आवडते कलावंत होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला उच्च दर्जा मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वाचे योगदान दिले. तसेच त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्याकरिता अथक परिश्रम केले.

कुसुमाग्रज हे केवळ कवी नसून ते एक लेखक, नाटककार, साहित्यकार, कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक देखील होते.

अशा या महान साहित्य कार्याचा म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये झाला. म्हणूनच दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज यांच्या समानार्था मध्ये ” मराठी राजभाषा दिवस “ म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांचे वडील हे पेशाने एक वकील होते. कुसुमाग्रज यांना चहा भाऊ व कुसुम नावाची एक बहीण होती. त्यांची बहीण सर्वात लाडकी असल्याने कुसुमाग्रज यांनु कुसुमाग्रज हे टोपण धारण केले. तेव्हापासूनच विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते.

नाशिक जिल्ह्यामध्ये नाग रोज बियाणी बी ए चे पदवीधर शिक्षण पूर्ण केले व काही काळ त्यांनी चित्रपटा मध्ये देखील काम केले. चित्रपट व्यवसायामध्ये पटकथा

लिहिणे चित्रपटामध्ये लहान-मोठ्या भूमिका बजावणे असे कार्य ते करीत असे.

विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी आपल्या जीवनामध्ये विविध भूमिका पार पाडल्या. स्वराज्य, प्रभात, नवयुग आणि धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे मध्ये वृत्त पत्राचे संपादक म्हणून देखील त्यांनी काम केले.

1932 मध्ये झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह यामध्ये देखील विष्णू वामन शिरवाडकर यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यानंतर 1933 मध्ये विष्णू वामन शिरवाडकर यांनी ध्रुव व मंडळाची स्थापना केली. एवढेच नसून विष्णू वामन शिरवाडकर यांनी समाज कार्य देखील केले त्यामध्ये त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मोठी मदत केली.

कुसुमाग्रज यांनी आपल्या जीवन काळामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. कुसुमाग्रज हे अवघ्या 20 वर्षाच्या काळामध्ये आपला पहिला कवितासंग्रह ” जीवन लहरी “ प्रकाशित केला. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ” नटसम्राट “ आणि ” वीज म्हणाली धरतीला “ या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. याशिवाय कुसुमाग्रज यांचे मराठीमाती, किनारा, प्रवास पक्षी, श्रावण असे विविध कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत.

छाया थोर कलावंताने आपल्या संपूर्ण जीवन लेखणीला देव देश आणि समाज कार्यासाठी घालवले. या महान कलावंताचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी नाशिक मध्ये झाला.

अशाप्रकारे गरीब लोकांसाठी राबणारे व समाजकार्य करणारे व आपल्या लेखणीचा मराठी भाषा ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न करणारे कुसुमाग्रज हे माझे आवडते कलावंत आहेत.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment