मी डॉक्टर होणार मराठी निबंध | Mi Doctor Honar Marathi Nibandh

मी डॉक्टर होणार मराठी निबंध | Mi Doctor Honar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो! आजच्या लेखामध्ये आम्ही मी डॉक्टर होणार मराठी निबंध | Mi Doctor Honar Marathi Nibandh घेऊन आलो. आम्हाला आशा आहे की हा लेख वाचून आपणास नक्कीच आवडेल.

पुढे काय होणार याचा विचार अगोदरच करून ठेवतात. मी देखील भविष्यामध्ये काय होणार याचा विचार करून ठेवलेला आहे व त्या दिशेने वाटचाल देखील करतोय.

होय, माझ्या स्वप्न भविष्यामध्ये एक कुशल वैज्ञानिक डॉक्टर व्हायचे आहे. डॉक्टर हा समाजाचा महान सेवक आहे. देशसेवा करण्यासाठी केवळ पोलिस व, केवळ सैन्यामध्ये भरती होणे म्हणजेच देशसेवा करणे असे नव्हे. डॉक्टर होऊन देखील आपण देतो देशसेवा करू शकते समाज सेवा करू शकतो. म्हणून मी डॉक्टर होणार आहे.

मी डॉक्टर होणार मराठी निबंध | Mi Doctor Honar Marathi Nibandh

डॉक्टर होण्याचे स्वप्न हे माझ्यामध्ये लहानपणापासूनच होते परंतु एकदा आमच्या शहरातील सरकारी हॉस्पिटल मध्ये माझ्या मित्राला पाहायला गेले असताना तेथे मी राबणाऱ्या डॉक्टरांची मेहनत आणि त्यांच्य रुग्णांबद्दल असलेला आपुलकीचा भाव पाहिला. तेव्हापासून माझ्या डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे अधिकच रुजू लागले. म्हणून मी ठरवले की भविष्यामध्ये मी डॉक्टर होणार.

मला देखील डॉक्टर बनून माझ्या देशाची आणि समाजाची सेवा करणारे सौभाग्य प्राप्त करायचे आहे.

मी भविष्यामध्ये डॉक्टर होणार यामागचे सर्वात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, आज आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस नवनवीन असा उद्धव त्यांना पाहायला दिसतात आहेत. पूर्वी गंभीर मानले जाणारे आजार म्हणजेच कॉलरा, कावीळ, मलेरिया, कांजण्या यासारखे आजार बऱ्या प्रमाणात कमी झाले असले तरी आज आनेक गंभीर आजारांनी आपले डोके वर काढले आहे.

सर्दी खोकला ताप आणि डोकेदुखी या आजारांना आज बरेच लोक सतत ग्रस्त झालेले पाहायला मिळतात. शयरोग टीबी कर्करोग कॅन्सर हे आजार अलीकडे खूपच मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अशा परिस्थितीमध्ये साथीचे रोग आणि कोरोना सारख्या महामारी मुळे देखील संपूर्ण जगामध्ये दगावताना दिसत आहे.

अशा मोठ-मोठ्या आजारांवर आपल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला वर्ग उपचार करू शकत नाही. म्हणून मी डॉक्टर होऊन समाजाची या गरीब आणि आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचा उपचारर करायचा आहे जेणेकरून आपल्या समाजातील एकही व्यक्ती आजारामुळे मरणार नाही.

अशाप्रकारे लोकसेवेचे आणि लोककल्याणाची सुवर्णसंधी मला मिळावी म्हणून मी डॉक्टर होणार आहे.

आपल्या देशामध्ये शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना उपचाराचे अत्यंत गरज असते. तरी देखील आपल्या देशातील ग्रामीण भागांमध्ये योग्य वैद्यकीय सेवा नसल्याने येथील लोक एस आजारांना बळी पडतात. म्हणून मी डॉक्टर झाल्यानी सर्वप्रथम एखादा ग्रामीण भागामध्ये माझा दवाखाना उघडीन.

तसेच मला समाजातील गरीब लोकांची सेवा करायचे आहे आणि ग्रामीण भागामध्ये गरीब लोक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे ग्रामीण भाग हे माझ्यासाठी उत्तम संधी असल्याने मी डॉक्टर होऊन ग्रामीण भागांमध्ये माझा दवाखाना सुरू करीन.

डॉक्टर झालो तर मी एक केवळ पैशाच्या पोटी लोकांना उपचार करणार नाही. तर लोकांची दुःखे दूर व्हावी यासाठी उपचार देईन. लोक माझ्याकडे त्यांचे दुःख घेऊन येतील व माझ्याकडून जाताना त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंदाचा भाव असेल व त्यांच्या आजाराचे निरसन झालेले देखील असेल.

डॉक्टर हे पद आर्थिक दृष्ट्या देखील सर्वोत्तम समजले जाते. त्यामुळे डॉक्टर होणे हे वाईट नाही. या व्यवसायामध्ये कधीही तोटा होण्याची भीती राहत नाही. तसेच हा व्यवसाय ठप्प होण्याची देखील शक्यता नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये रुग्ण हे डॉक्टरांपर्यंत पोहचतच असतात.

परंतु डॉक्टर होणे हे माझ्यासाठी केवळ पैसे मिळवणे हे उद्दिष्ट नसून लोकांची सेवा करणे हे माझे मुख्य ध्येय असणार. डॉक्टर झाल्याने कधीही विसरणार नाही की, डॉक्टर हा असा व्यवसाय आहे जो समाजातील सर्व लोकांना आनंद देऊ शकतो.

म्हणून डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप देखील म्हटले जाते. म्हणून मी एक आदर्श डॉक्टरांन प्रमाणे गावकऱ्यांना चांगले आरोग्य आणि योग्य उपचार प्रदान करणे हे माझे प्रथम कर्तव्य समजेल. म्हणूनच मला भविष्यामध्ये डॉक्टर व्हायचे आहे.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment