मी पक्षी झालो तर निबंध मराठी | Mi Pakshi Zalo Tar Nibandh
मित्रांनो ! आपल्या मनामध्ये नेहमीच मी पक्षी झालो तर असे कल्पना एक असते. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही याच कल्पनेवर निबंध घेऊन आलो चला तर मग पाहूया, मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Mi Pakshi Zalo Tar Essay In Marathi
दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील काल आमच्या शाळेची सहल पक्षी संग्रहालय येथे लिहिण्यात आले होते.
मी पक्षी झालो तर निबंध मराठी | Mi Pakshi Zalo Tar Nibandh
मी माझ्या जीवनामध्ये कधीही न पाहिलेले पक्षी पक्षी संग्रहालयामध्ये पाहिजे पक्ष्यांचे विविध आभार त्यांचे रंग आणि आवाज दहा खरोखरच म्हणाला भुलीवणारा असतो.
संपूर्ण दिवसात संध्या संग्रहालयातील पक्षी पाहण्यासाठी गेला म्हणून संध्याकाळी आम्ही घरी येण्यासाठी निघालो असताना मला बस मध्ये चा डोळा लागला व मी झोपलो. दिवसभरामध्ये मी पाहिलेले सर्वपक्षीय माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. व माझ्या मनामध्ये कल्पना आली की मी पक्षी झालो तर…
खरोखरच ! मी पक्षी झालो तर… काय होईल… ?
मी पक्षी झालो तर चा विचार करतात माझ्या मनामध्ये विविध प्रश्नांनी जन्म घेतला आणि मी पक्षी झालो तर किती मज्जा येईल असा विचार करू लागलो. मी पक्षी झालो तर किती बरे होईल ना!
कारण पक्षाला कोणता स्वतंत्र असतो ते त्यांना पाहिजे त्या ठिकाणी उडत जाऊ शकतात व त्या ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात. जर मी पक्षी झालो तर मला मोठमोठी दोन आकर्षित पंख देखील येथील याच्या साह्याने आभाळात उंच उडू शकतो. माझे रंगीबिरंगी आणि मोठी पंख हलवत आकाशामध्ये झेप घेतली असती आकाशा मधून पृथ्वीवरचे सुंदर दृश्य किती छान दिसत असेल. ज्याची मी कधी कल्पनादेखील केली नव्हती.
जरी मी पक्षी झालो तर ढगांच्या दुनियेमध्ये फिरायला जाईल इंद्रधनुष्यावर बसून फोटो काढीन. पावसामध्ये ओलाचिंब होउन भिजेल. पृथ्वीवरील अभित रंगाचा फुलांवर जाऊन त्यांचा चाखेन.
जर मी पक्षी झालो तर मला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो. पाहीजे त्या ठिकाणाचा आनंद घेऊ शकतो आणि माझे आवडते फळांचा स्वाद देखील चाखू शकतो.
मला आमच्या नववीच्या ठिकाणे लांब लाईन मध्ये उभे राहण्याची गरज नाही किंवा रहदारी मध्ये घेण्याची गरज भासणार नाही आकाशामध्ये कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो. मी पक्षी झालो तर समुद्रकिनारा पाहू शकतो समुद्रकिना-यावरील वातावरणाचा आनंद देखील होऊ शकतो. हिरवा निसर्ग आणि निळा समुद्र या सर्व गोष्टी मी पाहू शकतो. बोला
मी दिवसभर अण्णाच्या शोध घेईन इकडे तिकडे फिरून व संध्याकाळी माझ्या घरट्यामध्ये ठेवूनच झोपेल. पक्षी बनून माझ्या जीवनामध्ये कधी न घेतलेला अनुभव सर्व घेण्याचा प्रयत्न करीन.
तसेच मी पक्षी होईन मी जीवनाचा जितका आनंद घेईल तेवढ्याच मोठ्या प्रमाणे मला नुकसान देखील होईलच ना! आरक्षण म्हणजे काय असेल कारण आज प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत वायुप्रदूषण आमदारांनी फिरताना मला श्वास घेताना त्रास होणार नाही का?
एवढेच नसून आलीकडे सुंदर पक्षी दिसला की लोक त्याची शिकार करतात. मला जर एखाद्या शिकाऱ्याने पाहिले किंवा माझ्यापेक्षा मोठ्या पक्षाने पाहिले तर त्या माझा शिकार घेण्यासाठी माझ्या मागे लागतील. तिचा अलीकडे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्यामुळे मला राहण्यासाठी व्यवस्थित घरटे बांधण्यासाठी झाडच राहणार कुठे?
शहरी भागामध्ये तर झाड बगायला ही मिळतं नाही. मोठमोठ्या इमारती पाहायला मिळतात शहरी भागांमध्ये गेल्यानंतर राहणार कुठे? आणि खाणार काय?
त्यामुळे मी तर भुकेने स्मरून जाईल ना!
पक्षी होणे हे एक प्रकारे चांगले चांगले त्याला माझ्या जीवनाचा संपूर्ण आनंद भोगता येईल परंतु पक्षी होणे तितकेच भयंकर आहे पक्षी जीवन जगणे हे आज शक्य राहिले नाही. पक्षांना त्यांचे जीवन जगत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
इतक्यात माझ्या कानावर जोरात सरांचा आवाज आला मी उठलो. मी बसमध्ये झोपेमध्ये मी पक्षी झालो तर ही कल्पना पहात होतो. आणि मग काय मी पक्षी झालो तर ही कल्पना मी सोडून दिली.
तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.