मी पोलीस झालो तर मराठी निबंध । Mi Police Zalo Tar Marathi Nibandh

मी पोलीस झालो तर मराठी निबंध मित्रांनो लहानपणापासूनच प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की मोठ्या होऊन त्यांनी काहीतरी व्हावे कुठल्यातरी पदापर्यंत पोहोचावे व स्वतःचे नाव उंच करावे. त्याप्रमाणे मनापासून इच्छा आहे की मी मोठे होऊन पोलिस व्हावे. पोलीस होण्यासाठी मी आज पासून प्रयत्न करत आहे.

पोलीस झालो तर संपूर्ण जीवन आपल्या देशाचे सेवा साठी आणि देशाचे रक्षण करण्यासाठी समर्पित करेन.

आम्हाला आशा आहे की, आमचा हा निबंध ” मी पोलीस झालो तर मराठी निबंध । Mi Police Zalo Tar Marathi Nibandh “ मध्ये तुम्हाला खूप खूप आवडेल .

पोलीस हा आपल्या देशाचा असा कर्मचारी आहे जो आपले संपूर्ण जीवन देशाच्या रक्षणासाठी समर्पित करतो. त्यामुळे मला मोठे होऊन पोलीस व्हायचे आहे कारण लहानपणापासून माझ्या मनामध्ये देश सेवा करण्याची तीव्र इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पोलीस होणार आहे.

मी पोलीस झालो तर मराठी निबंध । Mi Police Zalo Tar Marathi Nibandh

जर मी पोलीस झालो तर, आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था कपड्याची तसेच मालमत्तेच्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी अंगीकारेल. आपल्या देशाची आणि समाजाची शांततेसाठी पोलिसांचे सेवा खूप महत्त्वाचे ठरते त्यामुळे जर मी पोलीस झालो तर आपल्या देशाला आहे मी ज्या भागांमध्ये काम करणार त्या भागातील समाजाच्या शांततेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारेन.

ज्या प्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सीमेवर उभे राहून तरुण पासून आपल्या देशाचे संरक्षण करतात त्याप्रमाणेच पोलीस हे राष्ट्रांमध्ये राहून आपल्या राष्ट्राच्या हितासाठी काम करत असतात मीदेखील पोलीस झाल्याने आपल्या देशाच्या हितासाठी काम करेल.

मी ज्या भागामध्ये पोलिस कर्मचारी म्हणून काम करेल त्या भागांमध्ये कोठेही भांडण तंटे झाले तरी त्वरित उपस्थित राहून तेथील समस्येचे समाधान करीन. जर मी पोलीस झालो तर चोवीस तास देशाच्या सेवेमध्ये मग्न राहीन.

पोलिसांच्या कर्तव्य यामुळे आणि त्यांनी करत असलेल्या कामामुळे पोलिस हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे मला झालो तर स्वत:वर अभिमान असेल.

मी पोलिस झाल्यानंतर मनो भावाने आपल्या देशाची सेवा करीन.देशा तील सर्व अडचणींचे समाधान साधण्यासाठी सक्षम राहीन. जर मी पोलीस झालो तर रस्त्यावरील वाहतुकीचे नियम देखील ठेवा जर कोणाच्या वाहनांमध्ये गैरकानूनी मालमत्ता किंवा आढळून आल्यास मी तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करेन.

पोलिसांच्या योग्य व्यवस्थापनामुळे सर्वजण व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या रस्ता ओलांडू शकतात. त्यामुळे अपघाताच्या परिस्थितीतून देशाचे नागरिकांचे संरक्षण होते व अपघाताचे प्रमाण देखील कमी झाले आहे. वाहतुकीचे सुरक्षित पोलिसांमार्फत केले जाते त्यासोबतच लोकांच्या जीवनाचे व त्यांच्या संपत्तीचे संरक्षण देखील पोलिसांची जबाबदारी असते.

त्यामुळे जर मी पोलीस झालो तर आपल्या समाजामध्ये आज दरोडेखोर, व्यसन खोर, भांडण तंटे यांचे प्रमाण वाढले आहे त्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करेल. देशाच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर असून देखील कठोर कारवाई करेल.

मी पोलीस झालो तर मराठी निबंध । Mi Police Zalo Tar Marathi Nibandh

प्रत्येक देशाचे त्यांच्या संविधानानुसार काही वेगवेगळे कायदेकानून ठरवलेले असतात देशाच्या प्रत्येक नागरिकाला या तुमच्या पालन करणे गरजेचे असते परंतु आपल्या समाजातील काही लोक या कायद्यांचे पालन न करता त्याच्या विरोधामध्ये वागतात. जर मी पोलीस झालो तर आपल्या समाजातील अशा लोकांना देशाच्या कायदे आणि कानून यांचे संपूर्ण माहिती सांगून त्यांना आपल्या देशाच्या संविधानानुसार लागण्यासाठी सांगेन.

आपल्या देशामध्ये जर कुणीच नव्हते तर देशामध्ये सर्वत्र चोरांचे आणि गुन्हेगारांचे साम्राज्य पसरले असते. आज आपल्या देशामध्ये पोलीस आहे म्हणून देशाची अर्थव्यवस्था तसेच देशातील नागरिक हे योग्य मार्गावर चालत आहे.

मी पोलीस झालो तर मी देखील माझ्या आजपासून राहणाऱ्या सर्व नागरिकांना योग्य मार्गाने चालण्याचा संदेश देईन. स्वच्छता मी पोलीस झाल्यानंतर तरुण पिढीला म्हणजे शाळा महाविद्यालयात मुलांना आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या महान पुरुषांचे व्यक्तिमत्व सांगून त्यांना देखील आपल्या देशासाठी लढण्या साठी जागृत करेल.

देशांमध्ये काम करत असणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांचे काम हे अधिकच कठीण असते. माहिती असून देखील मला पोलीस होण्याची तीव्र इच्छा आहे त्यामुळे मी पोलीस झालो तर समाजामध्ये कानून व्यवस्था कायम ठेवणे, समाजातील सर्व नागरिकांचे रक्षा करणे, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कार्य मी पार पाडीन.

आपल्या भारत देशामध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये दरवर्षी अनेक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. परंतु हे उत्सव साजरे करत असताना उच्चनीचता, जातीभेद यामुळे अनेक भांडणे तंटे होताना दिसतात.

जेव्हा मोठा उत्सवाच्या वेळेस मेळाव्याच्या वेळेस आणि विसर्जनाच्या वेळेस मध्ये भांडण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे देशांमध्ये सर्व ठिकाणी जागोजागी पोलिस तैनात केलेली असते. जर मी पोलीस झालो तर मी देखील उत्सवाच्या वेळी भांडण तंटे होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी घेईल.

देशाच्या रक्षणासाठी पोलीस करत असलेले त्यांचे कार्य आणि सेवांमुळे आपल्या देशाचे दैनंदिन जीवन हे अधिक शांत प्रिय सुलभ आणि सुरक्षित आहे.

त्यामुळे माझ्याकडून ही देशाच्या सुरक्षिततेला मध्ये आणि शांतता मध्ये हातभार लागावा यासाठी मी मोठे होऊन पोलीस होणार आहे.

तर मित्रांनो ! ” मी पोलीस झालो तर मराठी निबंध । Mi Police Zalo Tar Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!

Leave a Comment