मी झाड झाले तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Essay In Marathi

मी झाड झाले तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Essay In Marathi

मित्रांनो आपल्या पर्यावरणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे झाड होय या झाडामुळे पृथ्वीतलावर सजीव सृष्टी जिवंत आहे.  झाडां पासून आपल्याला जीवनावश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वायू मिळण्यास मदत होते.

या लेखामध्ये आम्ही मी झाड झालो तर निबंध मराठी हा कल्पनात्मक निबंध घेऊन आलोय. आम्हाला आशा आहे की हा निबंध वाचून आपणास नक्कीच आवडेल.

मी झाड झाले तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Essay In Marathi

मित्रांनो! आपल्याला आपल्या निसर्गातून अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त होतात जसे की, इंधन, पाणी, डोंगर दर्या झाडे हे सर्वकाही निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात सुंदर देणगी आहे.

निसर्गातून मिळणाऱ्या सर्व गोष्टी या आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप महत्वाच्या आणि जीवन आवश्यक ठरतात.  त्यातल्या त्यात निसर्गातील झाडे ही तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून ठेवण्यासाठी खूपच गरजेचे आहेत.

पृथ्वीवर गुण्यागोविंदाने रहात असलेले सजीव सृष्टी ही केवळ झाडांमुळे शक्य झाली आहे. कारण मनुष्यांना जीवन आवश्यक असलेला प्राणवायू हा केवळ झाडांचा पासूनच आपल्याला उपलब्ध होतो. झाडे नसती तर आपण सर्व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे  मृत्युमुखी पडलो असतो.

अशाप्रकारे सर्व सजीवांना उपयुक्त पडणारे झाड जर मी झालो असतो तर किती मज्जा झाली असती ना!

खरंच मी झाड झालो तर माझे विचार आणि प्रतिक्रिया काय असतील?

जर मी झाड झालो असतो तर माझ्यापासून सर्व सजीव सृष्टीला फळे, फुले, लाकूड, औषधी गुणधर्म, या सर्व गोष्टीचा मिळाल्याचा असतात त्या  सोबतच सजीव जीवांसाठी आवश्यक असणारा प्राणवायू सुद्धा मी दिला असता.

सजीवांना प्राणवायू देण्यासाठी वातावरणामध्ये झाड खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या प्रमाणेच वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी व वातावरण स्वच्छ करण्यासाठी देखील झाडे महत्त्वाची ठरतात.

जर मी झाड झालो तर मी देखील अशाच प्रकारे माझी भूमिका पार पाडली असती. लोकांना प्राणवायू देत राहिलो असतो आणि वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड  शोषूण वातावरणाला शुद्ध करण्यामध्ये मदत देखील केली असते.

झाडे केवळ मनुष्यांना फायद्याची ठरत नसून संपूर्ण सजीवसृष्टीला म्हणजेच  या पृथ्वीतलावर असणाऱ्या प्रत्येक सजीवाला प्राण्याला,  पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी झाडे खूप महत्वाचे ठरतात. त्यामुळे मी झाड झालो तर, मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना ऑक्सिजन पुरवण्याचे काम करीन माझ्या आजूबाजूला कितीही सजीव असले तरी  मी सर्वांनाच  माझ्यापासून मदत होईल यासाठी प्रयत्न करीन. त्यामुळे मी झाड झालो तर मला झाड होण्याचा खूप अभिमान वाटेल.

मनुष्य जातीवर झाडांचे खूप उपकार आहेत. जर मी झाड झालो तर मला याचा अभिमान वाटेल की माझ्या सर्व भागांचा  उपयोग मनुष्य त्यांच्या फायद्यासाठी करून घेत आहे. मी सर्व रुपाने मनुष्याच्या फायद्याचा ठरतो. व माझा फायदा लोक पुरेपूर घेतात एक प्रकारे मला दुसऱ्याच्या कामी येण्याचे सौभाग्य प्राप्त झाले असते.

जर मी झाड झालो असतो तर उन्हाळ्याच्या कडक दिवसांमध्ये सावली पासून बचाव करण्याकरता लोकांचा माझा सहारा घेतला असता व माझ्या  सावलीमध्ये बसलेल्या लोकांना पाहून मला खूप आनंद झाला असता.

कोणाला भूक लागली असती तर त्यांनी माझ्या झाडाची फळे तोडून स्वतःची भूक भागवली असती. तसेच माझ्या लाकडांचा उपयोग ग्रामीण भागातील लोकांनी अन्न शिजवण्यासाठी केला असता. एवढेच नसून माझ्या लाकडांचा वापर करून टेबल-खुर्ची, घराच्या खिडक्या, दरवाजे अशा वस्तू देखील बनवलील्या असता.

तसेच संवाद आला माझ्या झाडावर लावणारा फुलांचा आणि पानांचा उपयोग लोकांनी घर सजवण्यासाठी दरवाजाला तोरण बांधण्यासाठी केला असता. मी लोकांना सर्व दृष्ट्या उपयोगी पडत आहे हे पाहून मला खूप आनंद झाला असता.

 जर मी झाड झालो तर मला येणाऱ्या रंगीबेरंगी फुले आणि फळे  पाहून विविध पक्षी माझ्याकडे धाव घेतले असते. माझ्या फळांचा आस्वाद पक्षाने देखील घेतला असता प्राणी माझ्या झाडाच्या सावलीत घेऊन झोपले असते. तर विविध पक्षांनी माझ्या झाडावर घरटी बांधून त्यामध्ये आपल्या पिलांना जन्म दिला असता.

जर मी झाड झालो असतो तर मी मनुष्याला , प्राण्यांना आणि पक्षांना माझी सावली फुले, फळे, पाने  आणि लाकूड या सर्व वस्तू हसत-हसत दिल्या असत्या.

याशिवाय आपल्या पृथ्वीवर आज विविध समस्या पाहायला मिळतात जसे की प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, कमी पाऊस, जमिनीची धूप आणि वेगवेगळे रोग व महामारी. परंतु या सर्व समाजातून आणि संकटातून लोकांना मुक्त करण्याकरिता मी मदत केली असती.

जर मी झाड झालो असतो तर,  त्यातील औषधी गुणधर्माचा वापर करून लोकांना वेगवेगळ्या रोगांवर आणि महामार्गांवर विजय मिळवला असता. जर मी झाड झालो असतो तर मी माझ्या मुळ जमिनीवर खोलवर रुजलेल्या असतात ज्यामुळे मृदा प्रदूषण होणार नाही आणि जमिनीची धूप होणार नाही.

तसेच मी झाड झालो तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतला असता जेणेकरून वायुप्रदूषण रोखता येईल. ते झाडांमुळे जागतिक तापमान वाढ रोखण्यात येते एवढेच नसून झाडे व मोठ्या प्रमाणात वाढली  पृथ्वीवरील पावसाचे प्रमाण देखील वाढेल. अशाप्रकारे मी झाड झालो तर,मनुष्याच्या सर्व ग माशांचे समाधान केले असते

अशाप्रकारे मी झाड झालो तर लोकांना सर्व परी मदत करण्याचा प्रयत्न केला असता.  माझ्या सर्व भागांचा लोकांना वापर करता येईल यासाठी प्रयत्न केले असते

लोकांना जास्तीत जास्त ऑक्सिजन दिला असता व वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून लोकांना स्वच्छ आणि सुंदर हवा दिली असती.

तर मित्रांनो ! ” मी झाड झाले तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Essay In Marathi “  हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment