मृदा प्रदूषण म्हणजे काय? मृदा प्रदूषण मराठी माहिती ( निबंध ) | Mruda Pradushan In Marathi

मृदा प्रदूषण मराठी माहिती ( निबंध ) | Mruda Pradushan In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपण सर्वांना तर माहितीच आहे की, आपल्या येथे प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. प्रदूषणाचे हे विविध प्रकार पडतात जसे की, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण. परंतु आपल्यातील खूप कमी जणांना मृदा प्रदूषण बद्दल माहिती आहे.

म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही Mruda Pradushan Marathi Mahiti माहिती घेऊन आलोत. चला तर मग पाहूया, मृदा प्रदूषण मराठी माहिती | Mruda Pradushan In Marathi

मृदा प्रदूषण म्हणजे काय? मृदा प्रदूषण मराठी माहिती ( निबंध ) | Mruda Pradushan In Marathi

मित्रांनो आपल्या आसपास प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढत चालले आहे आणि या प्रदूषणाचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आहे. आता आपण मृदा प्रदूषण म्हणजे काय पाहू.

मृदा म्हणजे जमीन किंवा माती होय. आणि प्रदूषण म्हणजे या घटकांपासून केव्हा प्रदूषक आणि पासून आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचते व आपल्या पर्यावरण असंतुलन होते त्याला प्रदूषण असे म्हणतात.

आपल्याला सहसा वायू प्रदूषण जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाबद्दल माहिती असते. परंतु आपल्या पर्यावरणासाठी मृदा प्रदूषण ही देखील खूप गंभीर बाब आहे.

कारण आपण अन्नधान्य पीकवतो ते म्हणजे जमिनीमध्ये किंवा माती मध्ये झाडे झुडपे गवत देखील माती मधेच उगवत्या आणि या झाडांच्या ऑक्सिजन मुळे आपण सर्व सजीव सृष्टी जिवंत आहेत. मग या मृदेचे प्रदूषण झाले तर या मृदेमध्ये झाडेझुडपे अन्नधान्य कसे पिकवू शकतो.जर अन्य धान्य पिकले नाही तर आपण खाणार काय?

त्यामुळे अन्न पाणी आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याप्रमाणे मृदा देखील ही आपली खूप आवश्यक गरज आहे. मृदा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करायला हव्यात. दहा प्रदूषणाचे देखील आपल्या दैनंदिन जीवना वर विपरीत असे परिणाम होतात.

मृदा प्रदूषण म्हणजे काय? Mruda Pradushan Mhanje Kay ?

माती मध्ये होत असलेल्या प्रदूषणाला किंवा माती पासून होणाऱ्या प्रदूषणाला मृदा प्रदूषण आसे म्हणतात.

जसे की, एखाद्या कारखान्यातील किंवा उद्योगधंद्यातील रासायनिक घटक युक्त पाणी केमिकल युक्त पाणी कारखान्यातून बाहेर सोडले जाते. या पाण्यावर कोणतेही योग्य प्रक्रिया न करता किंवा यातील रासायनिक घटकांचा नाश न करता हे पाणी जेव्हा जमिनीवर सोडले जाते तेव्हा या पाण्यातील घातक पदार्थ जमिनीमध्ये मिसळले जातात. त्यामुळे जमीन दिवसेंदिवस नापीक होत जाते. त्या जमिनीतील उपयुक्त असा जिवाणूंचा नाश होतो. व त्या जमिनीवर कोणतेही अन्य धान्य किंवा झाडेझुडपे उगवत नाही.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजेच मृदा प्रदूषण म्हणजे सुपीक जमीन नापिक जमिनी मध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला मृदा प्रदूषण असे म्हणतात.

मृदा प्रदूषणाची कारणे Mruda Pradushan Karne in marathi :

मृदा प्रदूषण हे काय नैसर्गिक कारणांमुळे होते तर काही मानवनिर्मित कारणांमुळे होते मृदा प्रदूषणाची काही मुख्य कारणे आहेत ती पुढील प्रमाणे.

1. कारखान्यातून केमिकल आणि रासायनिक घटक युक्त पाणी जमिनीवर जसेच्या तसेच सोडले जातात तेव्हा त्या पाण्याचे रासायनिक घटक जमिनीमध्ये मिसळले जातात परिणामी मृदा प्रदूषण होते.

2. मृदा प्रदूषणाचे दुसरे मुख्य कारण म्हणजे वृक्षतोड दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड यामुळे मृदा प्रदूषण होते ते कसे म्हणजे झाडांची मुळे जमिनीवर खोलवर जातात वर जमिनीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही व प्रदूषणही होत नाही. परंतु वाढत्या वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या कमी झाल्याने मृदा प्रदूषण वाढले आहे.

3. तसेच शेतीमध्ये पिकांवर बऱ्याच वेळा रासायनिक खते आणि कीटकनाशके फवारली जातात. त्यामुळे या कीटकनाशकांना मधील केमिकल हे शेत जमिनीमध्ये मिसळले जाते व परिणामी सुपीक जमीन नापीक ते मध्ये रुपांतरीत होते व मृदा प्रदूषण होते.

4. मोठमोठ्या शहरात तोंड दिवसभरामध्ये कित्येक घटना कसा निघाला जातो या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या कचऱ्याला जाळले जाते परंतु या क्षेत्रामध्ये अनेक घातक पदार्थ व प्लास्टिक असते. यातील घातक जीवाणू जमिनीच्या मातीमध्ये मिसळले जातात यामुळे मृदा प्रदूषण होते.

5. शेत जमिनीला प्रमाणापेक्षा अति पाणी दिल्याने देखील मृदा प्रदूषण होते.

मृदा प्रदूषणाचे परिणाम :

मृदा प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत ज्याचा परिणाम हा आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. मृदा प्रदूषणाचे काही परिणाम पुढीलप्रमाणे;

1. जेव्हा आपण कारखान्यातून किंवा उद्योग धंद्यातून निघणारे रासायनिक घटक युक्त पाणी जमिनीमध्ये सोडतो तेव्हा त्या पाण्यातील केमिकल है जमिनीमध्ये मिसळतात‌. हे केमिकल जमिनीच्या मातीमध्ये मिसळल्याने जमीनीमध्ये आवश्यक ते असणारे व उपयुक्त असे जिवाणूंचा नाश होतो. त्यामुळे जमीन नापीक होते. मीना पीके झाल्याने त्याचे जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचे पीक उगवत नाही.

2. जेव्हा आपण शेत जमिनीवर कीटकनाशके फवारणी खते व कीटकनाशके शेतजमिनीचा मातीमध्ये मिसळले जातात परिणामी पीक चांगले येते परंतु जमिनीतील आवश्यक असलेल्या जीवाणूंचा नाश होतो त्यामुळे शेत जमीन नापीक होते व आज जमिनीमध्ये आपण पुन्हा पीक घेऊ शकत नाही.

अशा प्रकारे आपल्या देशातील बहुतांश जमीन ही नापीक ते मुळे तशीच पडलेली आहे. दिवसेंदिवस मृदा प्रदूषण झालेले आहे जमीन नापीक होत गेली तर आपण पीक पिकवणारी कोठे? हा प्रश्न सर्व जगासमोर उभा राहिला आहे.

मृदा प्रदूषणाचे उपाय :

तसं दिवस वाढत चाललेल्या मृदा प्रदूषणावर उपाय करणे खूप गरजेचे आहे. प्रदूषणाचे काही योग्य उपाय पुढीलप्रमाणे;

1. कारखान्यातील पाण्यामध्ये रासायनिक घटक मिसळले आता त्यामुळे ते पाणी जसेच्या तसे जमिनीवर न सोडता त्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

2. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या ऐवजी आपण जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे.

3. शेतीला प्रमाणापेक्षा काही न देता गरजे तेवढेच पाणी द्यावे शक्‍यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा.

4. वृक्षतोड न करता त्या प्रमाणात झाडांची लागवड करावी.

5. कचरा कुठेही न जाळल्या एवढी त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! ” मृदा प्रदूषण म्हणजे काय? मृदा प्रदूषण मराठी माहिती ( निबंध ) | Mruda Pradushan In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment