ओट्स बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Oats in Marathi

Oats in Marathi मित्रांनो आपल्या येथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पिकवले जातात व आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा धान्यांचा वापर देखील करतो परंतु अलीकडे नव्याने आलेले व अधिक लोकप्रिय झालेले धान्य Oats होय.

ओट्स पृथ्वीवरील एक आरोग्यदायी धान्य समजले जाते. ओट्स मध्ये बरेच महत्त्वपूर्ण पौष्टिक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतात. म्हणून अलीकडे बरेच लोक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ओट्स चा वापर करीत आहे.

ओट्स बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Oats in Marathi

परंतु आपण खात असलेल्या ओट्स ला आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा मातृभाषा मध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहिती आहे का? तसेच तुम्हाला ओट्स बद्दल पुरेशी माहिती आहे का? ओट्स खाणे हे आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगले आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही आजच्या पोस्ट मध्ये ओट्स बद्दल संपूर्ण माहिती मराठी | Oats in Marathi लेखात देणार आहोत.

आम्हाला आशा आहे की, ओट्स बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Oats in Marathi हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

ओट्स म्हणजे काय? । Oats Meaning in Marathi

Otas हे युरोपियन आणि अमेरिकन भागातील एक लोकप्रिय पिक आहे हे पीक घेण्यासाठी ओलसर व थंड वातावरण लागते म्हणून हे पीक भारतामध्ये घेतले जात नाही आणि हेच कारण आहे की ओट्स ला मराठी मध्ये नाव नाही. मराठी भाषेमध्ये देखिल ओट्स ला ओट्सच म्हटले जाते.

परंतु एव्हाना सॅटिवा हे ओट्स चे सायंटिफिक नाव आहे.

ओट्स मधील पौष्टिक तत्व । Important Nutrients in Oats :

ओट्स हे खूपच पौष्टिक असल्याने आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये ओट्स ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नाश्त्यामध्ये ओट्सचा सामाविष्ट करतात.

कारण ओट्स असलेले पोषक तत्वे हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहेत. आजच्या लेखामध्ये आपण कुठले पौष्टिक तत्व असतात ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया, ओट्स मधील पौष्टिकता.

मॅंगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन बी1, विटामिन बी5, इत्यादी विपुल प्रमाणात आढळतात.

ओट्स चे प्रकार । Types of Oats :

Oats बाजारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत. ओट्स चे साधारणतः त्याच्या स्वादानुसार वेगवेगळे प्रकार करण्यात करण्यात आलेले आहे.

 1. रोल केलेले ओट्स Rolled Oats

रोल केलेले ओट्स हे खूपच जुने असतात त्यामुळे या प्रकाराच्या ओट्स मध्ये जीवनसत्त्वे खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. . रोल केलेले ओट्स हे एक प्रकारचे पीट असते ज्यांचा अकार सपाट आणि अनियमित स्वरूपाचा असतो रोल केलेले ओट्स मुख्यता कुकीज, बिस्किट, ब्रेड यांच्यामध्ये वापरले जाते.

 1. झटपट ओट्स instant oats

instant Oats हे इतर सर्व प्रकारच्या ओट्स पेक्षा खूप वेगाने शिजतात यामुळे त्यांना झटपट ओट्स असे म्हणतात. हे ओट्स रोल केलेल्या ओट्स पेक्षा कमी प्रमाणात पाणी शोषून घेतात.

 1. स्टील कट ओट्स steel cut oats

स्टील कट ओट्स हे खूप पौष्टिक असतात. हे ओट्स मुख्यता लहान-लहान तुकड्यांमध्ये आढळतात.स्टील कट ओट्स हे झटपट ओट्स आणि रोल केलेले ओट्स पेक्षा शिजण्यासाठी वेळ घेतात.

 1. ग्रोट्स ओट्स

ग्रोट्स ओट्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅलरी आढळते. या प्रकाराच्या ओट्स ना मुख्य ओट्स म्हणून देखील ओळखले जाते.

Oats in Marathi

Oats चे फायदे Benefits of oats :

Oats मध्ये खनिजं सह इतर पौष्टिक तत्त्व विपुल प्रमाणात आढळतात.जे मधुमेह आणि लठ्ठपणा, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी फायद्याचे ठरतात. याशिवाय नियमित ओट्सची सेवन केल्यास केस मजबूत होतात.

या व्यतिरिक्त ओट्स चे इतर काही फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे-

 1. हृदयरोगावर फायदेशीर :

ओट्स मध्ये बिटा ग्लूकन नावाचा शक्तिशाली फायबर असतो जो आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदय निरोगी ठेवतो. याव्यतिरिक्त ओट्समध्ये अँटिऑक्सिडंट, विटामिन असते ते तुमचे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयरोगापासून आपला बचाव करतात.

 1. मधुमेहावर फायदेशीर :

ओट्स मध्ये ग्लायसेमिकची पातळी कमी असते. ओट्स मध्ये विपुल प्रमाणात फायबर असल्याने वॉट्सअप शरीरातील रक्ताचे पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायद्याचे ठरते.

ओट्स मध्ये उपस्थित असलेली बीटा ग्लुकोनची पातळी शरीरातील साखर नियंत्रण करण्याचे काम करतात. या व्यतिरिक्त हे हायपरग्लाइसीमिया देखील कमी करते.

 1. कर्करोगासाठी फायदेशीर :

ओट्स मध्ये एंटीऑक्सीडेंट सार्थक जय कर्करोगाशी लढण्यासाठी खूप मदत करतात. ओट्समध्ये असलेले फायबर गुदाशय आणि कोलन कर्करोगापासून आपले संरक्षण करते.

4. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर :

नियमित आक्रमणास ओट्स चे सेवन केल्यास यामध्ये असलेले बीटा ग्लूकन कोण आपल्याला रोग प्रतिकार शक्ती प्रदान करण्यासाठी फायद्याचे ठरते. ओट्समध्ये सेलेनियम आणि झिंकचे प्रमाण जास्त असते, जे संक्रमणांशी लढायला मदत करतात. तसेच ओट्स मध्ये असलेले बीटा-ग्लूकान जखमेच्या उपचारांमध्ये मदत करते आणि अँटीबायोटिक्सची प्रभावीता देखील सुधारते.

5. केसांसाठी फायदेशीर :

ओट्स केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी देखील फायदेशीर ठरते नियमांच्या जीवनामध्ये ओट्सचे सेवन केल्यास आपल्या केसांची वाढ होते तसेच केस मजबूत देखील होततात.

 1. उच्च रक्तदाबावर फायदेशीर :

ओट्स चे सेवन केल्याने सिस्टोलिक रक्तदाब 7.5 गुण आणि डायस्टोलिक रक्तदाब 5.5 गुणांनी कमी होतो. यामुळे केवळ उच्च रक्तदाब कमी होत नाही तर हृदयविकाराचा धोकाही 22 टक्क्यांनी कमी होतो.

 1. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :

Oats मध्ये असलेले कार्बोहायड्रेट व फायबर वजन कमी करण्यास मदत करतात म्हणजेच oats खाल्ल्याने आपल्याला सतत पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ओट्स फायदेशीर ठरतात.

अशाप्रकारे सर्व दृष्टीने ओट्स आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरतात.

ओट्सचे नुकसान Disadvantages of Oats

ज्याप्रमाणे oats चे काय फायदे आहेत त्याप्रमाणे नुकसान देखील आहेत. Oats खात असताना आपण काही काळजी घ्यायला हवी ते पुढीलप्रमाणे-

 1. गरोदर आणि स्तनपान करत असणाऱ्या महिलांनी ओट्सचे सेवन करीत असताना सुरक्षा बाळगावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 2. सेलिआक रोग असणाऱ्या लोकांनी कधीही ओट्स चे सेवन करू नये. कारण सेलिआक रोग असलेल्या लोकांसाठी ग्लूकन हानिकारक ठरते व ओट्स मध्ये गहु, राई, किंवा बर्ली असू शकते व त्यामध्ये ग्लूकन हमखास पाहायला मिळतात.
 3. अन्ननलिका, पोट किंवा आतड्यांचे आजार असलेल्या व्यक्तीने ओट्सचे सेवन करू नये.
 4. तसेच ओट्सचे सेवन करीत असताना व्यवस्थित शिजलेत का नाहीत हे पहावे कारण कच्चे ओट्स खाल्ल्यास पोट दुखी होऊ शकते.

ओट्स कुठे आणि कसे उगवले जातात?

ओट्स मुख्यता युरोप आणि अमेरिका देशांमध्ये पिकवले जातात. ओट्स ची लागवड प्रथमता स्कॉटलंड या देशामध्ये झाली. ओट्स हे पीक मुख्यता कमी तापमान असलेल्या ठिकाणी वाढते. तसेच या पिकाला जास्तीचा पाऊस सहन होत नाही. मुख्यता युरोप देशांमध्ये ओट्स पीक मोठ्या प्रमाणात केली जाते.

ओट्स चा उपयोग कसा करावा? How to use oats in kitchen or recipes

ओट्स मध्ये बरेच पौष्टिक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतात म्हणून आपण ओट्सचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.

ओट्स चा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.

 1. ओट्स आपण चांगले शिजवून सकाळच्या नाश्त्यामध्ये दुधासोबत गोड करून देखील खाऊ शकतो.
 2. हिरव्या भाजन सोबत ओट्स खाणे खूप आरोग्यदायी ठरू शकते.
 3. खिचडीसारख्या ओट्समध्ये मसूर आणि तांदूळ शिजविणे देखील दुपारच्या जेवणाला खाऊ शकतो.

4.ओट धान्य फुटल्यानंतर आपण त्याचे अंकुर कोशिंबीर बनवून खाऊ शकता. हे बर्‍यापैकी आरोग्यदायी आहे.

तर मित्रांनो ! ” ओट्स बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Oats in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment