पेशेंट म्हणजे काय? । Patient Meaning in Marathi

Patient Meaning in Marathi मित्रांनो तुम्ही पेशंट हा शब्द नक्कीच ऐकला असेल. एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ला दिला जात असतो तेव्हा त्या व्यक्तीला पेशंट असे म्हटले जाते. परंतु आपल्याच बऱ्याच जणांना पेशंट या शब्दाचा मराठी अर्थ माहिती नाही त्यामुळे आजच्या लेखामध्ये Patient शब्दाचा मराठी अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्हाला आशा आहे की, हा लेख Patient Meaning in Marathi तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

पेशेंट म्हणजे काय? । Patient Meaning in Marathi

Patient या शब्दाचा मराठी अर्थ रुग्ण असा होतो. एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ला दिला जात असतो तेव्हा त्या व्यक्तीला रुग्ण किंवा रोगी म्हटले जाते.

पेशंट हा शब्द मुख्यता हॉस्पिटल मध्ये किंवा रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात पहायला मिळते अशा ठिकाणी वापरला जातो.

Patient शब्दाचे इतर अर्थ

Patient हा शब्द प्रत्येक रुग्ण किंवा रोगी असणाऱ्या व्यक्तीला वापरला जात असला तरी देखील पेशंट शब्दाचे मराठीमध्ये विविध अर्थ होतात ते पुढीलप्रमाणे;

 • रुग्ण,
 • रोगी,
 • वैद्यकीय सल्ला घेत असलेली व्यक्ती
 • सहनशील
 • धीमा
 • आजारी व्यक्ती
 • डॉक्टरांचा क्लाइंट

उदाहरणे :

 1. निराश किंवा चिंताग्रस्त असलेली व्यक्ती जी डॉक्टरांचा सल्ला घेत असते.
 2. वैद्यकीय सल्ला मिळवण्यासाठी किंवा नोंदणीकृत असलेली व्यक्ती.
 3. ज्याला वैद्यकीय सेवा व शक्य आहे असा व्यक्ती.
 4. अगदी सहनशील परिस्थिती किंवा सहनशीलतेसह सहनशील परिस्थिती.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!!

Leave a Comment