सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya Mavlala Nahi tar Marathi Nibandh

सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी मित्रांनो ! आपल्या पृथ्वीवर सूर्य हा असा एकमेव ऊर्जा स्त्रोत आहे. ज्याच्या द्वारे आपण सर्वांना मुक्त मध्ये ऊर्जा प्राप्त करून घेतो. एकदाची सूर्य आहे म्हणून आपण सर्व सजीव जिवंत राहू शकतात. पण तुम्ही कधी विचार केला का सूर्य मावळला नाही तर काय होईल,? आजच्या लेखामध्ये आम्ही हीच कल्पना घेऊन आलो.

चला तर मग पाहूया, सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya Mavalala Nahi tr Nibandh in Marathi

सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya Mavlala Nahi tar Marathi Nibandh

 मित्रांनो आपल्यातील बहुतांशी जाणांना अंधार हा नकोसा वाटतो. काही जण तर, अंधारामध्ये इतके भीतात की, त्यांच्या घरामध्ये नेहमीच लाईट किंवा प्रकाश पाहायला मिळतो. आपल्या पृथ्वीवर दूर देणारा किंवा प्रकाश देणारा एकमेव स्त्रोत म्हणजे सूर्य होय. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आणि प्रकाश हा अमर्यादित आहे. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक कार्य करू शकतो.

 सुर्य हा ग्रह केवळ पृथ्वीलाच नव्हतं आकाशगंगेतील एकमेव उर्जास्त्रोत आहे. कुत्र्याचे चक्र हे सकाळी उगवणे आणि संध्याकाळच्या वेळी मावळणे असे रोजच चालू असते. सूर्य एक दिवशी न चुकता आपल्या कार्यामध्ये अडथळा आणत नाही. पण एखाद्या वेळी जर सूर्य मावळला नाही तर…?

 ऐकायला थोडं विचित्र आहे पण खरंच असे झाले तर…काय होईल? कारण प्रकाश हा सर्वांनाच आवडतो. आपल्यातील बहुतांश जण तर अंधाराला भिऊन नेहमी प्रकाशामध्ये राहायला पसंत करतात त्यांच्यासाठी तर सूर्य मावळला नाही तर खूपच बरे ठरेल.

 सूर्य मावळला नाही तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लहान मुलांना दिवसभर खेळता येईल त्यांना संध्याकाळ झाली म्हणून मधूनच आपला खेळ संपवा लागणार नाही. सूर्य मावळला नाही तर सगळीकडे प्रकाश पसरलेला राहील. दिवस कधी ही संपणार नाही आणि रात्र कधीही येणार नाही. तसेच संध्याकाळच्या वेळी वापरले जाणारे मी देखील वापरावे लागणार नाही होणार नाही तर रस्त्यावर लावायची गरज भासणार नाही. या शिवाय सूर्य मावळला नाही सर आपल्याला मुक्त मध्ये ऊर्जा मिळेल या सौर ऊर्जेचा वापर करून आपण विविध साधने वापरू शकतो. तसेच सौर ऊर्जा मुळे कमी किमतीमध्ये भरपूर ऊर्जा प्राप्त होईल.

 तुझ्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे सूर्य मावळला नाही तर काही चांगले देखील परिणाम होत असेल तर त्याचा वाईट परिणाम होऊन वाईट परिणाम म्हणजे सूर्य मावळला नाही तर दिवस कधी ही संपणार नाही. महात्मा माझे बाबा कामावर गेल्यानंतर घरी परत परत कधी येणार? तसेच कामावर गेलेले लोक दिवसभर कामच करत राहशील त्यांना आराम करायला पुरेसा वेळ मिळणार नाही.

 दिवस आहे म्हणून बाजारपेठेमध्ये सतत गट्टी पाहायला मिळेल बाजारपेठेचे लोकांनादेखील आराम करायला वेळ मिळणार नाही. रात्रीच्या वेळी सर्व सचिव आराम करत असतात परंतु सूर्य मावळला नाही तर सगळे झोपणार कधी दिवसा झोप येते परंतु रात्री कामाने दिवसाची झोप आहे शांत आणि गाढ नसते. त्यामुळे आपली हुशारी थकेल आहे आपल्याला कमजोरी जाणवेल. तसेच सूर्य मावळला नाही तर रात्र होणार नाही त्यामुळे रात्री मध्ये उगवणारे चंद्र, तारे हे आपण पाहणार कुठे?

 सूर्यापासून आपल्याला मोफत ऊर्जा मिळते हे खरे पण चोवीस तास राहिला तर आपल्या पृथ्वीचे तापमान किती वाढेल? आनंदाचा देखील लागू शकणार नाही. तापमान वाढायला लागले तेवढेच असून पाण्याचे बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे पाणी ची कमतरता भासायला लागेल. एवढेच नसून सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या पृथ्वीवरील झाडे देखील हळूहळू जळायला लागतील. झाडे जळू लागली तर आपल्याला ऑक्सिजन कोठून मिळणार? तसेच पाऊस पडण्या मागे झाडे महत्वाची भूमिका बजावत असतात. झाडे राहिली नाहीतर पाऊस तरी कुठे पडणार? पाण्याअभावी आणि ऑक्सीजन आभावी सर्व सजीव सृष्टी मृत्युमुखी पडेल ना!

 सूर्य मावळला नाही तर वातावरणामध्ये आद्रतेचे प्रमाण वाढेल. आकाशातील वातावरण देखील आद्रते मुळे जास्तीत जास्त वाढेल. परिणामी हवेमध्ये उडणारे वाहाणे म्हणजे विमाने आपल्याला बंद करावी लागतील. सूर्य ना मावळ्याने पृथ्वीवरील तापमान वाढेल त्यामुळे सर्व काही नष्ट होण्याच्या मार्गावर लागेल. शेती करणे सुद्धा खूप कठीण होईल परिणामी मनुष्यांना पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, आणि जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सीजन वायू मिळणार नाही. सूर्याच्या अतिउष्णतेमुळे हे मला पितो लागतील आणि ते पाणी मनुष्यवस्ती मध्ये शिरेल परिणामी महापूर येईल.

 थोडक्यात सूर्य नामा वळणारे पृथ्वीचे सर्व निसर्गचक्र बदलून जाईल. सूर्य मावळला नाही तर आज आपण जसे जीवन जगतो तसे मनुष्य जीवन जगणे खूप कठीण होईल. त्यामुळे निसर्गाने ठरवलेला सूर्याचा दिनक्रम सकाळ उगवणे आणि संध्याकाळी मावळणे हा बरोबरच आहे.

 तर मित्रांनो ! ” सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya Mavlala Nahi tar Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

 धन्यवाद !

Leave a Comment