26 जानेवारी भाषण मराठी 2022 । 26 January Speech in Marathi
26 January Speech in Marathi | 26 जानेवारी भाषण मराठी येणारा 26 जानेवारी साठी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत 26 जानेवारी हा आपला भारत देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रजासत्ताक दिवशी लहानापासून थोरांपर्यंत सर्व आनंदात असतात कारण या दिवशी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. 26 जानेवारी दिवशी शाळा महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम भरविल्या जातात व …